शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

खामगांव : ‘बॅरिकेड्स’वरून पालिका-पोलीस पोलीस प्रशासनात जुंपली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 01:25 IST

खामगांव :  नगरपालिकेने रस्ता काम करीत असताना पोलीस विभागाचे  बॅरिकेड्स वापरून रस्ता बंद केला. त्यामुळे पोलीस प्रशासन व पालिका  प्रशासनात मंगळवारी दुपारी चांगलीच जुंपली होती. 

ठळक मुद्देकाँग्रेस गटनेता टाले यांची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कखामगांव :  नगरपालिकेने रस्ता काम करीत असताना पोलीस विभागाचे  बॅरिकेड्स वापरून रस्ता बंद केला. त्यामुळे पोलीस प्रशासन व पालिका  प्रशासनात मंगळवारी दुपारी चांगलीच जुंपली होती. खामगाव नगरपालिकेच्यावतीने भारत कटपीस ते फरशीपर्यंतच्या रस् त्याचे काम सुरू आहे. नगरपालिकेने  २७ फेब्रुवारी रोजी पोलिसांची  कोणतीही परवानगी न घेता करणानी धान्य दुकान ते नवलचंद मिठुलाल  ज्वेलर्स यांच्या दुकानापर्यंंत बॅरिकेड्स लावून शहरातील मुख्य रहदारीचा  रस्ता दुपारी ३ त ५ वाजतापर्यंत बंद करण्यात आला होता. यासंबंधी   व्यापारी व नागरिकांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर  ठाणेदार संतोष टाले  यांनी त्या ठिकाणी येऊन नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाचे मोहन  अहिर व नगरसेविका शहेरबानो जहिरउल्ला शाह यांचा मुलगा  गुलजम्मा शाह यांना ठाणेदारांनी बोलावून हा मुख्य रहदारीचा रस्ता  आहे. रस्ता बंद केल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. रस्ता बंद  करण्यासाठी कुणाची परवानगी घेतली आहे का, अशी विचारणा केली.  त्यावर संबंधित रस्त्याचे काम हे नगर परिषद प्रशासनाचे काम आहे,  असे सांगण्यात आले. ठाणेदारांनी हा मुख्य रस्ता आहे. अर्धा रस्ता  मोकळा ठेवून अध्र्या रस्त्यावर बॅरिकेट्स लावून काम करा. जर पूर्ण  रस्ता बंद केला, तर कारवाई करावी लागेल, अशी तंबी ठाणेदार संतोष  ताले यांनी दिली. 

काँग्रेस गटनेता टाले यांची तक्रारपोलीस प्रशासनाने नगरपालिकेच्या कामात पोलीस विभागाचे बॅरिकेड्स  कसे काय वापरण्यासाठी दिलेत, शहरातील प्रमुख रस्ता कोणाच्या  आदेशाने बंद करण्यात आला, रस्ता बंद करण्यासाठी कुणाची परवानगी  होती काय, याचा खुलासा मागवून संबंधित दोषींवर कारवाई करावी,  अशी मागणी न.प.काँग्रेस पक्षनेता अर्चना टाले यांनी जिल्हा पोलीस  अधीक्षक यांच्याकडे केली. 

टॅग्स :khamgaonखामगाव