शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात युवकाची ‘शिवशाही’ बसखाली आत्महत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:57 IST

खामगाव : दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न करूनही बचावलेल्या युवकाने अखेर मंगळवारी सकाळी शिवशाही बसच्या चाकाखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शहरातील खामगाव-अकोला मार्गावरील शर्मा टर्निंगवर सकाळी ७.१५ वाजता घडली. 

ठळक मुद्देयुवाने यापूर्वी दोन वेळा केला होता आत्महत्येचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न करूनही बचावलेल्या युवकाने अखेर मंगळवारी सकाळी शिवशाही बसच्या चाकाखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शहरातील खामगाव-अकोला मार्गावरील शर्मा टर्निंगवर सकाळी ७.१५ वाजता घडली. येथील शिवाजी नगरातील रहिवासी दीपक वसंत थिटे (वय ३१) याने सोमवारी रात्री १0 वाजताच्या दरम्यान हातावर ब्लेड मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घडल्या प्रकारानंतर कुटुंबीयांनी त्याला तत्काळ सामान्य रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर रात्री त्याला रुग्णालयातून सुटीही झाली; मात्र मंगळवारी सकाळी कुटुंबीयांची नजर चुकवून दीपकने खामगाव-अकोला मार्गावरील शर्मा टर्निंगवर एका ट्रकखाली आत्महत्येचा प्रयत्न केला; मात्र ट्रक चालकाच्या प्रसंगावधानामुळे त्याचा दुसरा प्रयत्नही असफल ठरला. यावेळी काहींनी त्याला समजावण्याचाही प्रयत्न केला; मात्र त्यांनाही उलटसुलट बोलून, आणखी कुठले वाहन येते का, याची तो वाट पाहत बसला, असे प्रत्यक्षदश्रींनी ‘लोकमत’ला सांगितले. तेवढय़ात समोरून आलेल्या शिवशाही बस (क्र. एमएच 0४-एसके ३१५१) समोर त्याने वेळ साधली व बसच्या मागच्या चाकांखाली त्याने स्वत:ला झोकून दिले.     बसची मागची चाके डोक्यावरून गेल्याने दीपकचा जागेवरच मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दीपकचा मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी रवाना केला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेने शिवाजी नगर भागात हळहळ व्यक्त होत आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावSuicideआत्महत्या