शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
3
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
4
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
5
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
6
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
7
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
8
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
9
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
10
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
11
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
12
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
13
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
14
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
15
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
16
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
17
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
18
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
19
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
20
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?

डोणगाव येथे कॅन्डल मार्च काढून २६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 19:09 IST

श्री शिवाजी हायस्कूलच्या स्काऊट गार्डड व हरितसेनेच्या विद्यार्थ्यांनी व गावातील विविध संघटनांनी २६ नोव्हेंबर २००८ मध्ये शहीद झालेल्या जवानांना संपूर्ण गावातून कॅन्डल मार्च काढून श्रद्धांजली अर्पण केली.

ठळक मुद्देग्रामपंचायत परिसरात मान्यवरांनी दिला घटनेला उजाळाकार्यक्रमाला गावक-यांची लक्षणीय उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव : स्थानिक श्री शिवाजी हायस्कूलच्या स्काऊट गार्डड व हरितसेनेच्या विद्यार्थ्यांनी व गावातील विविध संघटनांनी २६ नोव्हेंबर २००८ मध्ये शहीद झालेल्या जवानांना संपूर्ण गावातून कॅन्डल मार्च काढून श्रद्धांजली अर्पण केली. कॅन्डल रॅलीला श्री शिवाजी हायस्कूल येथून जि.प.सदस्य राजेंद्र पळसकर, पं.स. सदस्य निंबाजी पांडव, ठाणेदार आकाश शिंदे, माजी प्राचार्य जिवनसिंह दिनोरे, माजी सरपंच संजय आखाडे, सुरेश फिसके, गजानन सातपुते, हमीद मुल्लाजी, सुरेंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सुरवात झाली व त्यानंतर डोणगाव ग्रामपंचायत येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ संपूर्ण उजाळा करण्यात आला. २६ नोव्हेंबर २००८ ला झालेल्या हल्ल्याविषयी व त्यामध्ये शहीद झालेल्या शुरविरांविषयी ठाणेदार आकाश शिंदे, शिवाजी हायस्कूलचे उपप्राचार्य अशोक मगर, जि.प.सदस्य राजेंद्र पळसकर यांची मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व संचालन गजानन सातपुते व हमीद मुल्लाजी यांनी केले. तर कार्यक्रमाचे आयोजन सुरेंद्रसिंह चौहान यांनी केले होते. कार्यक्रमाला मित्रसागर परिवार, संजीवनी परिवार, पत्रकार संघ, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.