शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

इपीएस पेन्शनर्स धारकांचे भीकमांगो आंदोलन, मोर्चाद्वार तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 17:08 IST

इपीएस-९५ पेन्शनर्स धारकांनी आपल्या विविध मागण्यासाठी मंगवळवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी भीक मांगो आंदोलनही केले. त्यानंतर तहसीलदारामार्फत पंतप्रधानांना निवेदनही सादर केले.

मगाव: इपीएस-९५ पेन्शनर्स धारकांनी आपल्या विविध मागण्यासाठी मंगवळवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी भीक मांगो आंदोलनही केले. त्यानंतर तहसीलदारामार्फत पंतप्रधानांना निवेदनही सादर केले.

देशात सुमारे ६० लाख पेन्शनर्स धारक आहे. भविष्य निर्वाह निधीत या पेन्शनर्स धारकांकडून अंशदानही केल्या जाते. मात्र, या पेन्शनर्स धारकांना २०० ते २५०० रुपयांपर्यंत पेन्शन अदा केली जाते. ही पेन्शन आजच्या महागाईच्या काळात अत्यल्प आहे.  त्यामुळे पेन्शन धारकांना कमीत कमी ७५०० रुपयांचे बेसिक पेन्शन दिले जावे, तसेच या पेन्शनवर महागाई भत्ता दिला जावा. शासनाला हे शक्य नसल्यास तात्काळ किमान ५००० हजार रुपये पेन्शन व महागाई भत्ता दिला जावा, यासह विविध मागण्यांचा समावेश आहे. शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करीत पेन्शनर्सनी भीकमांगो आंदोलन केले. त्यानंतर नायब तहसीलदार देशमुख यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनावर कमांडर अशोक राऊत, आर.एच. डोंगरकर, प्रभाकर मेतकर, विरेंद्रसिंह, सुनील राजपूत, एस.डी.थोरात, एम.एस. मोहोकार, ए.बी. जाधव, हरिदास सुलताने, प्रभावती जोशी, भगवती अग्रवाल, रेखा पवार, शंकुतला गुप्ता यांच्यासह पेन्शनर्स धारक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

 

आमदारांनी घेतली पेन्शनर्सची भेट!

आपल्या विविध मागण्यासाठी पेन्शनर्स असोसिएशनच्यावतीने मोर्चा आणि भीक मांगो आंदोलन केले. या आंदोलनकर्त्यांची आमदार आकाश फुंडकर यांनी उप विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर भेट घेतली.  पेन्शनर्सधारकांच्या समस्या जाणून घेतल्या.