शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

जानेफळ येथे रंगले कबड्डीचे सामने; कापूसवाडीचा जय जगदंबा संघ प्रथम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:14 IST

शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात झालेल्या कबड्डी सामन्यांचा  २0 नोव्हेंबर रोजी बक्षीस वितरणानंतर समारोप झाला. यामध्ये प्रथम क्रमांक  औरंगाबाद जिल्हय़ातील कापूसवाडी तालुका सोयगाव येथील जय बजरंग कबड्डी  संघाने पटकावला. 

ठळक मुद्देद्वितीय - नगर जिल्हय़ातील दहीगाव येथील जयहिंद क्रीडा मंडळ तृतीय - बुलडाणा जिल्हय़ातील पातुर्डा येथील कपील चोपडे क्रीडा मंडळ

लोकमत न्यूज नेटवर्कजानेफळ : स्थानिक शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात झालेल्या कबड्डी सामन्यांचा  २0 नोव्हेंबर रोजी बक्षीस वितरणानंतर समारोप झाला. यामध्ये प्रथम क्रमांक  औरंगाबाद जिल्हय़ातील कापूसवाडी तालुका सोयगाव येथील जय बजरंग कबड्डी  संघाने पटकावला. द्वितीय जयहिंद क्रीडा मंडळ दहीगाव जिल्हा नगर, तृतीय कपील चोपडे क्रीडा मंडळ  पातुर्डा जि.बुलडाणा व चौथे बक्षीस जय बजरंग कबड्डी संघ गोभणी तालुका रिसोड  जिल्हा वाशिम या संघाने मिळविले आहेत.जय संतोषी माता कबड्डी संघ जानेफळ यांच्या सदर कबड्डी सामन्यांचे आयोजन  करण्यात आले होते. १८ नोव्हेंबर रोजी खा.प्रतापराव जाधव यांच्या हस्ते म. प्र.काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्याम उमाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच  गजानन वडणकर यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन झाल्यानंतर कबड्डीच्या  सामन्याला सुरुवात करण्यात आली होती. यामध्ये एकूण ६५ कबड्डी संघ सहभागी  झाले होते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध कबड्डी संघासह मध्यप्रदेश आणि हरियाणा राज्या तूनसुद्धा कबड्डी संघ याठिकाणी आले होते. भारतीय कबड्डी संघातील मनोजकुमार  बाली, आंतरराष्ट्रीय कबड्डी या खेळाडू विनायक माळी, प्रो कबड्डीमधील खेळाडू  अनिल निंबाळकर, मयूर शिवतलकर, तुषार भोईर, प्रोकबड्डी पंच जितेश  शिरवाळकर यांची उपस्थिती होती.आयोजकांतर्फे ठेवण्यात आलेले ७१ हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्रथम  यशाचे मानकरी जय बजरंग कबड्डी संघ, कापूसवाडी ता.सोयगाव जि.औरंगाबाद या  संघास ५१ हजार रुपयांचे द्वितीय बक्षीस जय हिंद क्रीडा मंडळ दहीगावने जि.नगर  ३१ नगर रुपयांचे तृतीय बक्षीस कपील चोपडे क्रीडा मंडळ पातुर्डा जिल्हा बुलडाणा  २१ हजार रुपयांचे चौथे बक्षीस जय बजरंग कबड्डी संघ गोभणी जिल्हा वाशिम यांना  दिले. सदर बक्षिसांचे वाटप पं.स.सदस्य गजानन वडणकर, तंटामुक्त समितीचे  अध्यक्ष गणेश पाखरे, प्रोकबड्डी पंच जितेश शिरवळकर, अशोक मुरडकर, रामदास  सवडतकर इत्यादींच्या हस्ते करण्यात आले. यशस्वीतेसाठी रामेश्‍वर मुरडकर अमोल  गवई, अमोल राजपूत, विजय कृपाळ, प्रदीप कृपाळ, शे.चांद, राजू ठाकरे, नीलेश  महाजन इत्यादींनी परिo्रम घेतले.  

टॅग्स :buldhana jilha krida sankulबुलढाणा जिल्हा क्रीडा संकूलSportsक्रीडा