शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

‘जान्दू’ कन्स्ट्रक्शन कंपनीकडून बीएसएनएलला एक कोटी रुपयांचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 12:26 IST

बीएसएनएलचे सुमारे १ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार शहर पोलिसांत करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण करताना जान्दू कन्स्ट्रक्शन कंपनीकडून गुरूवारी बीएसएनएलचे दूरध्वनी वाहक ताब्यांचे केबल तोडण्यात आले. त्यामुळे बीएसएनलचे सर्व्हर तब्बल १८ तास बंद होते. परिणामी, बीएसएनएलचे सुमारे १ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार शहर पोलिसांत करण्यात आली.शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ च्या विस्तारीकरणाच्या कामास गत सात महिन्यांपासून सुरूवात करण्यात आली. राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणाच्या अख्यारित ‘जान्दू’ कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत करण्यात येत आहे. दरम्यान, प्रारंभी या कंपनीकडून मोजणी न करताच रस्त्याचा कामास सुरूवात करण्यात आली. लगेचच सेंटर लाईन सोडून रस्त्याची संरचना करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर खामगाव नगर पालिकेच्या पाणी पुरवठ्याची पाईपलाईन दाबण्यात आली. त्यामुळे नगर पालिका प्रशासन आणि भूमिअभिलेख विभागाकडून कंत्राटदारास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. दरम्यान, बुधवारी सायंकाळपासून ‘जान्दू’ कन्स्ट्रक्शन कंपनीकडून शहरातील रस्त्याच्या खोदकामास सुरूवात करण्यात आली. यामध्ये बीएसएनएलचे ताब्यांचे केबल, आॅप्टीकल केबल, सिमेंट क्रॉकीट आणि लोखंडाने बांधलेले डक्ट उध्वस्त केले. परिणामी, बीएसएनएलची संपूर्ण दूरध्वनी यंत्रणा कोलमडली. (प्रतिनिधी)बीएसएनएलची सेवा ठप्प!राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम करणाºया जान्दू कन्स्ट्रक्शन कंपनीकडून केबल आणि तत्सम साहित्याची नासधूस करण्यात आली. त्यामुळे बुधवारी रात्रीपासूनच बीएसएनएलची टेलिफोन, मोबाईल आणि इंटरनेट सेवा ठप्प झाली. परिमाणी, खामगाव शहर आणि परिसरातील बँका आणि इंटरनेटशी संबधित विविध कार्यालयांचे कामकाज प्रभावित झाले होते.नुकसान भरपाईची मागणी!जान्दू कन्स्ट्रक्शन कंपनीकडून बीएसएनएलच्या नुकसानीची भरपाई मिळावी तसेच पुढील नुकसान टाळण्यासाठी सुरक्षा प्रदान करून याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची मागणी बीएसएनएलकडून पोलिस प्रशासनाकडे करण्यात आली.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणाBSNLबीएसएनएल