शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना बळीसोबतच शेतकरी आत्महत्यांचा विषय चिंतनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 11:44 IST

CoronaVirus, Farmer suicide कोरोना संसर्गामुळे होणारे मृत्यू व शेतकरी आत्महत्या हे दोन्ही विषय सध्या चिंतेचे बनले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात कोरोना संसर्गाची व्याप्ती जसजसी वाढली तशी कोरोना संसर्गामुळे मृत्यू होणाऱ्यांचीच अधिक चर्चा सध्या आहे. मात्र गेल्या नऊ महिन्याचा विचार करता जिल्ह्यात १८० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोरोना संसर्गामुळे होणारे मृत्यू व शेतकरी आत्महत्या हे दोन्ही विषय सध्या चिंतेचे बनले आहेत.मात्र जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी पदभार स्वीकारल्यांतर लगोलग शेतकरी आत्महत्यांचा आढावा घेवून चौकशीवरील प्रकरणांचा त्वरित निपटारा करण्याचे निर्देश दिले आहे.त्यानुषंगाने आतापर्यंत १८० पैकी २९ शेतकºयांच्या आत्महत्या या मदतीसाठी पात्र ठरल्या असून या २९ मृत शेतकºयांच्या कुटुंबियांना मदतही देण्यात आली आहे. या २९ शेतकºयांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.दरम्यान, सध्या ६२ शेतकरी आत्महत्या प्रकरणात मदत देण्याच्या दृष्टीने चौकशीस वेग देण्यात आला असल्याचे सुत्रांनी सांगितले. दोन दिवसापूर्वीच त्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सर्वंकष आढावा घेतला. दरम्यान, शेतकरी आत्महत्यांसोबतच कोरोना बळींच्या संख्येतही वाढ होत असल्याने दोन्हीचे प्रमाण नगण्य करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर उपाययोजनांची गरज आहे.दीड महिन्यात कोरोनामुळे ५७ मृत्यूसप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात कोरोनामुळे ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. एक सप्टेंबर पर्यंत जिल्ह्यात ४८ कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला होता. त्या तुलनेत ९ आॅक्टोबर पर्यंतचा विचार करता ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू होणाच्या प्रमाण सप्टेंबर आॅक्टोबर महिन्यादरम्यान दुपटीने वाढले आहे. त्यामुळे आॅक्सीजीनची मागणी जिल्ह्यात वाढली होती.

कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान ३० शेतकरी आत्महत्याकोरोना संसर्गाची पहिली लाट बुलडाणा जिल्ह्यात एप्रिल महिन्या दरम्यान आली होती. या कालावधीत बुलडाणा जिल्ह्यात ३० शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या होत्या तर मार्च एप्रिल आणि मे महिन्या दरम्यान कोरोनामुळे जिल्ह्यात तीन जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, शेतकरी आत्महत्यांची वाढती संख्या आणि कोरोनाचे बळी या दोन्ही विषायंवर आता गंभीरतेने चर्चा करून उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्याfarmer suicideशेतकरी आत्महत्या