शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आयुष इमारती बांधकामात तारतम्य नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 14:02 IST

राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि शेगाव उपजिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासनात तारतम्य नसल्याचे दिसून येते.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शेगाव येथील सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रूग्णालयाच्या पहिल्या माळ्यावर आयुष इमारत बांधकाम करण्यात येते. मात्र, या इमारत बांधकाम प्रकरणी राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि शेगाव उपजिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासनात तारतम्य नसल्याचे दिसून येते. परिणामी, आयुष विभाग सुरू होण्यापूर्वीच या विभागाचे वाभाडे निघत आहेत.शेगाव येथील सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रूग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर आयुष इमारतीचे बांधकाम करण्यासंदर्भात उपसंचालक आरोग्य सेवा, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांनी १५ फेब्रुवारी २०२० रोजी कार्यारंभ आदेश दिले आहेत. या कार्यारंभ आदेशावर राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक मंडळाचे कार्यकारी अभियंता अंकुश पाटील यांची स्वाक्षरी आहे. मात्र, यासंदर्भात उपजिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासनाकडे या इमारतीचे बांधकाम सुरू असताना उपजिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासनाला कोणतीही खबरबात नाही. त्यामुळे उपजिल्हा सामान्य रूग्णालयाच्या पहिल्या माळ्यावरील आयुष इमारत बांधकाम थांबविण्यासाठी वैद्यकीय अधिक्षकांनी उपअभियंता राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद बुलडाणा यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. आयुष इमारत बांधकाम प्रकरणी राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि शेगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासनात तारतम्य नसल्याचे दिसून येते.

इमारत बांधकाम अधिकृत असल्याचा दावा!सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रूग्णालयाच्या पहिल्या माळ्यावर बांधण्यात येत असलेल्या आयुष इमारतीच्या बांधकामासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे शेगाव येथील आयुष इमारतीचे बांधकाम अधिकृत असल्याचा दावा उपअभियंता राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद बुलडाणा यांनी केला आहे.

शेगाव येथील आयुष इमारत बांधकाम प्रकरणी प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता आहे. ई-निविदेद्वारे हा कंत्राट देण्यात आला आहे. या ई-निविदा मुंबई येथून मंजूर करण्यात आल्यात. त्यामुळे आयुष इमारत बांधकाम चुकीचे आणि नियमबाह्य असल्याचे अजिबात म्हणता येणार नाही.-एस.के.मोरेउपअभियंता, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जि.प. बुलडाणा.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव