शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन काळात १.३५ लाख नागरिकांचा आंतरजिल्हा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 10:45 IST

विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने या कालावधीत ४५ हजार ३०९ वाहनांना परवानगी दिली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: मिसन अनलॉकच्या दिशने मे महिन्याच्या मध्यावर पावले पडायला लागली असतानाच या कालावधीत जवळपास एक लाख ३५ हजार नागरिकांनी आंतरजिल्हा प्रवास केल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने या कालावधीत ४५ हजार ३०९ वाहनांना परवानगी दिली होती.बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर, नांदुरा, मोताळा, बुलडाणा, मेहकरसह अन्य तालुक्यातील मुले, नागरिक हे पुणे आणि मुंबई परिसरात शिक्षणासोबतच उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने गेलेले आहेत किंवा त्या ठिकाणी स्थायीक झालेल आहेत. पुण्या मुंबईत कोरोनाचा कहर सुरू झाल्याने तेथील आपल्या निकटवर्तीयांना जिल्ह्यात आणण्यासाठीची धावपळ अनेकांनी केली होती. मात्र पुण्या-मुंबईतून बुलडाणा जिल्ह्यात येण्यासाठी भाड्याने वाहने मिळण्याचे प्रमाण अत्यल्प होते. परिणामी बुलडाणा जिल्ह्यातूनच या परजिल्ह्यात वाहने घेवून अनेकांनी त्यांच्या पाल्यांना तथा नातेवाईकांना स्वगृही परत आणले होते. मे महिन्यातच स्थालांतरीत मजुरांचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. याच कालावधीत जिल्ह्यात जवळपास एक लाखांपेक्षा अधिक नागरिक परतले होते. ४५ हजार वाहनांना परवानगी देण्यात आली होती. चार सिटर कारमध्ये वन प्ल्स टू आणि सेव्हन सिटरमध्ये वन प्लस चार या प्रमाणे परवानगी देण्यात आली होती. झिरो पेन्डन्सी ठेवून या परवानग्या देण्यात आल्या होता.दरम्यान, मे महिन्याच्या मध्यावर शिथीलतेच्या दिशेने पावले पडू लागल्यानंतर मिळले त्या साधणाने पश्चिम महाराष्ट्रातून, मुंबईतून नागरिक बुलडाणा जिल्ह्यात स्वगृही परतले होते. जवळपास एक लाख नागरिकांना त्यावेळी होम क्वारंटनी करण्यात आले होते. जळगाव, अकोला, औरंगाबाद येथूनही मोठ्या प्रमाणात नागरिक स्वगृही परतले होते. २६ हजार परवानग्या नाकारल्याया कालावधीत जिल्हा प्रशासनाने तब्बल २६ हजार ११५ परवानग्याही नाकारल्या आहेत. प्रामुख्याने प्रतिबंधीत क्षेत्र असलेल्या भागात जाण्यासाठी तथा लॉकडाऊन काळात वाहनाने प्रवास करताना घालून दिलेल्या नियमांब बगल देत जादा प्रवाशी वाहनाद्वारे आणण्याची मागणी केल्यामुळे या परवानग्या नाकारण्यात आल्या होत्या. एकंदरीत जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात एकट्या बुलडाणा जिल्ह्यात जवळपास ७० हजार वाहनांसाठी परवानग्या मागण्यात आल्या होत्या हे आता स्पष्ट होत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा