शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

 बुलडाणा फोटोग्राफर असोशिएसनच्या सदस्यांना विम्याचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 13:50 IST

बुलडाणा : फोटोग्राफर असोशिएसनच्यावतीने फोटोग्राफर बांधवांसाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. चुकुन एखादे वेळी दुर्देवी घटना घडल्यास विमाचे सरंक्षण मिळावे या हेतुनेअसोशिएसनच्या सदस्यांना विमा पॉलीसीचे वितरण व असोशिएसनच्या आय कार्डचे वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देअसोशिएसनच्या सदस्यांना विमा पॉलीसीचे वितरण व असोशिएसनच्या आय कार्डचे वाटप करण्यात आले.फोटोग्राफर असोशिएसनच्यावतीने फोटोग्राफर बांधवांसाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. बुलडाणा फोटोग्राफर असोशिएसनचे सदस्य या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बुलडाणा : फोटोग्राफर असोशिएसनच्यावतीने फोटोग्राफर बांधवांसाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. इतरांच्या जीवनातील आनंदाचे क्षण टिपण्याची धडपड सातत्याने छायाचित्रकार करत असतात. ही सगळी धावपळ करत असतांना चुकुन एखादे वेळी दुर्देवी घटना घडल्यास विमाचे सरंक्षण मिळावे या हेतुनेअसोशिएसनच्या सदस्यांना विमा पॉलीसीचे वितरण व असोशिएसनच्या आय कार्डचे वाटप करण्यात आले. सिध्देश्वर व्यापारी संकुलात झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असोशिएसनचे अध्यक्ष  आत्माराम झाल्टे होते. याप्रसंगी मंचवार अजय कल्याणकर, अप्पा जतकर, विवेक ढोले, हेमंत चिखले, डिगांबर जाधव, निनाजी भगत, शेख नबी,विठोबा इंगळे, निलेश रत्नपारखी,  दिपक पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन रविकिरण टाकळकर यांनी केले. बुलडाणा फोटोग्राफर असोशिएसनचे सदस्य या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणा