शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

स्वॅब तपासणी प्रयाेगशाळेवर वाढला ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 11:38 AM

Buldhana News प्रयाेग शाळेत दरराेज २५०० ते ३००० अहवाल तयार करण्यात येत आहेत. तसेच तीन शिफ्टमध्ये काम सुरू आहे. 

- संदीप वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : काेराेनाचा वाढता संसर्ग पाहता जिल्हाभरात चाचण्या वाढविण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. प्राथमिक आराेग्य केंद्र स्तरावर स्वॅब गाेळा करण्यात येत असल्याने बुलडाण्यातील स्वॅब तपासणी करणाऱ्या प्रयाेगशाळेवर माेठ्या प्रमाणात ताण वाढला आहे. प्रयाेग शाळेत दरराेज २५०० ते ३००० अहवाल तयार करण्यात येत आहेत. तसेच तीन शिफ्टमध्ये काम सुरू आहे. गत काही दिवसांपासून जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढतच आहेत. त्यातच प्रशासनाने दुकानदारांचीही काेराेना तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाॅझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील लाेकांचीही काेराेना तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे, स्वॅब तपासणी करणाऱ्या बुलडाण्यातील प्रयाेगशाळेवर माेठ्या प्रमाणात ताण वाढला आहे. प्रयाेग शाळेची सर्वसामान्य स्थितीत १००० ते १५०० स्वॅब तपासणीची क्षमता आहे. तसेच आपत्कालीन परिस्थतीत सध्या प्रयाेगशाळेत २५०० ते ३००० नमुन्यांची तपासणी करून अहवाल देण्यात येत आहेत. स्वॅब घेण्यापासून ते प्रयाेगशाळेपर्यंत येण्यासाठी माेठी प्रक्रिया असल्याने चाचणींचे अहवाल येण्यास विलंब हाेत आहे. स्वॅब देणाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात येत नसल्याने ताे गावात फिरताे. त्यानंतर दाेन ते तीन दिवसांनी ताे पाॅझिटिव्ह असल्याचे समाेर येत आहे. त्यामुळे काेराेना रुग्ण वाढतच आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या