शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात संततधार पावसाने जलसाठय़ात वाढ!   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:51 IST

बुलडाणा: जिल्ह्यात नैरुत्य मान्सून पाऊस सक्रिय झाला असून, सर्वदूर पाऊस होत आहे. पावसाची संततधार जिल्ह्यात सुरू असून, सिंचन प्रकल्पांमधील जलसाठय़ात वाढ झाली आहे.

ठळक मुद्देसंग्रामपूर तालुक्यात सर्वात जास्त ९२ मि.मी. पावसाची नोंद! नळगंगा ६९ टक्के, पेनटाकळीत ५९.९६ टक्के जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात नैरुत्य मान्सून पाऊस सक्रिय झाला असून, सर्वदूर पाऊस होत आहे. पावसाची संततधार जिल्ह्यात सुरू असून, सिंचन प्रकल्पांमधील जलसाठय़ात वाढ झाली आहे.    बुधवार रात्रीपासूनच बहुतांश ठिकाणी जिल्ह्यामध्ये पाऊस होत आहे. या पावसाचा लाभ जिल्ह्यात रब्बी हंगामामध्ये होणार आहे. सर्वत्र पाऊस होत असल्यामुळे भुजल पातळीत वाढ होत आहे.   जिल्ह्यात २१ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपयर्ंत महसूल विभागाकडील आकडेवारीनुसार सर्वात जास्त ६३  मि. मी.  पावसाची नोंद संग्रामपूर तालुक्यात झाली आहे. जिल्ह्यात सकाळी ८ वाजेपयर्ंत संग्रामपूर तालुक्यात ६३  मि.ली (सरासरी ४८४ मि.ली), चिखली : निरंक (६५३), मेहकर: ३  (६९४), दे.राजा: ११ (६९७),  लोणार: ४ (५९२), खामगाव : १५ (५८0.३), शेगाव : २0 (४५८), मलकापूर : २२ (६४९), मोताळा : १९ (६0७), नांदुरा: २३ (६२४.५), जळगाव जामोद : २0 (७0२), सिं.राजा:२४ (६८२.१), बुलडाणा : २४ (९२६) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.  जिल्ह्यात एकूण २४८  मि.ली पावसाची नोंद करण्यात आली असून, त्याची सरासरी १९.१ मि.ली आहे. आतापयर्ंत सर्वात जास्त पाऊस  बुलडाणा तालुक्यात झाला असून, सर्वात कमी पाऊस शेगाव तालुक्यात झाला आहे. जिल्ह्यात १ जून २0१७ पासून आतापयर्ंत पडलेल्या पावसाची  सरासरी ६४२.२ मि.ली आहे. 

नळगंगा ६९ टक्के, पेनटाकळीत ५९.९६ टक्के जलसाठाबुलडाणा पाटबंधारे विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये गत २४ तासात झालेल्या पावसामुळे जलसाठय़ामध्ये वाढ नोंदविण्यात आली आहे. नळगंगा प्रकल्पामध्ये प्रकल्पीय संकल्पीत साठा : ६९.३२ टक्के, आजचा पाणीसाठा : ३४.५५ टक्के, पेनटाकळी - प्रकल्पीय संकल्पीत साठा : ५९.९७ टक्के, आजचा पाणीसाठा : १७.१0 टक्के, खडकपूर्णा प्रकल्पीय संकल्पीत साठा : ९३.४७, आजचा पाणीसाठा : ५.0५, पलढग  प्रकल्पीय संकल्पीत साठा : ७.५१ टक्के, आजचा पाणीसाठा: ८९.६१ टक्के, ज्ञानगंगा - प्रकल्पीय संकल्पीत साठा : ३३.९३  टक्के, आजचा पाणीसाठा: ३८.२५  टक्के, मस : प्रकल्पीय संकल्पीत साठा : १५.0४ टक्के, आजचा पाणीसाठा: २६.९९ , कोराडी : प्रकल्पीय संकल्पीत साठा : १५.१२ टक्के, आजचा पाणीसाठा: ३३.१३ टक्के, मन : प्रकल्पीय संकल्पीत साठा : ३६.८३ टक्के, आजचा पाणीसाठा: २३.३५ टक्के, तोरणा : प्रकल्पीय संकल्पीत साठा : ७.८९ टक्के, आजचा पाणीसाठा: २८.३९ टक्के, उतावळी : प्रकल्पीय संकल्पीत साठा : १९.७९ टक्के, आजचा पाणीसाठा: २४.८६ टक्के.