शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मलेरियाच्या रूग्णांमध्ये वाढ!

By admin | Updated: August 10, 2016 00:37 IST

बुलडाणा जिल्ह्यात वर्षभरात ४ लाख ७१ हजार रुग्णांनी मलेरिया निदानासाठी रक्त तपासणी.

बुलडाणा, दि. 0९ : वातावरणात होणारे बदल, त्यातच डासांची उत्पत्ती, यामुळे जिल्ह्यात मलेरियाचा आजार डोकेवर काढत आहे. सध्या रूग्णालये फुल्ल असून, रूग्णांच्या संख्येत वाढच होत आहे. आजारावर नियंत्रण मिळविण्याकरिता आरोग्य प्रशासनाच्यावतीने विविध जनजागृती कार्यक्रम आणि नागरिकांना स्वच्छेतेचे महत्व पटवून देण्याचे काम सुरु आहे. तसेच मलेरियाची तपासणीही करण्यात येत आहे. २0१५-१६ या वर्षभरात जिल्ह्याभरातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्र व इतर खाजगी केंद्रावरुन ४ लाख ७१ हजार रुग्णांनी मलेरिया निदानासाठी रक्त तपासणी केली. डासांना पोषक वातावरण मिळत असल्यामुळ मलेरीया रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. रिक्तपदांचा तापजिल्ह्याभरातील ५५ प्राथमिक आरोग्य केंद्रातून मलेरिया निदानासाठी रक्ततपासणी केली जाते. मात्र या प्रा.आ.केंद्रांमध्ये २९ पद रिक्त आहे. सदर रिक्तपद भरण्यासंदर्भात जिल्हा आरोग्य विभागाकडून वेळोवेळी शासनाकडे विनंती करण्यात आली. या रिक्तपदामुळे जिल्हा हिवताप विभागाचा ताप मात्र वाढला आहे.

पाच वर्षाचा हिवतापाचा आलेखवर्ष                 रक्ततपासणी २0११-१२           ३९३0८0 २0१२-१३           ४२१२७0 २0१३-१४           ४0३0३६ २0१४-१५           ४१४३५१ २0१५-१६           ४७१९२५