शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बुलढाण्यात ट्रॅव्हलची दुचाकीला धडक, मायलेकी जखमी

By ब्रह्मानंद जाधव | Updated: May 21, 2023 12:51 IST

स्कुटीवर असलेलल्या पल्लवी विशाल काळे (वय ३१, रा. मेहकर) व त्यांची मुलगी आरोही विशाल काळे (वय ११) ह्या दोघी मायलेकी जखमी झाल्या आहेत.

मेहकर : मेहकर ते सुरत जाणाऱ्या ट्रॅव्हलची दुचाकीला धडक होऊन आईसह मुलगी जखमी झाल्याची घटना २१ मे रोजी घडली. हा अपघात येथील डोणगाव रोडवर झाला आहे. मेहकर येथून ट्रॅव्हल (क्रमांक जी. जे. १४- ५५००) सुरत जात होती. दरम्यान, डोणगाव रोडवर एका स्कूटीला (क्रमांक एम. एच. २८ बी. एस. ७६६८) ट्रॅव्हलची धडक बसली.

स्कुटीवर असलेलल्या पल्लवी विशाल काळे (वय ३१, रा. मेहकर) व त्यांची मुलगी आरोही विशाल काळे (वय ११) ह्या दोघी मायलेकी जखमी झाल्या आहेत. यामध्ये आरोही हिचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला असून, तिची आईलाही मार लागला आहे. या दोघींनाही मेहकर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातामध्ये दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतूकीचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच मेहकर शहरातून वाळूचे ट्रक अवजड वाहने नेहमी सुरू राहतात. मात्र याकडे स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. शहरातून होणाऱ्या या जड वाहतूकीमुळे अपघाताच्या घटना वाढत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात