शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांच्या पसंतीनुरूप तत्काळ साकरल्या जातात ‘श्री’च्या मूर्ती!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:59 IST

बुलडाणा: तुम्हाला हव्या असलेल्या रूपात श्री गणेशाची मातीची  मूर्ती बनवून तत्काळ विक्री करण्याचा उपक्रम शिरपूर येथील  जिल्हा परिषदेवरील शिक्षकाने शुक्रवारी राबविला. ऑर्डर  दिल्यानुसार तत्काळ गणेशाची मातीची मूर्ती बनवून ग्राहकांना  देण्यात येत होती. 

ठळक मुद्देग्राहकांच्या पसंतीनुरूप तत्काळ साकरल्या जातात ‘श्री’च्या मूर्ती!  पर्यावरण रक्षणाकरिता शिक्षकाचा उपक्रम  गणरायाची हव्या त्या रूपात मातीची मूर्ती बनवून तत्काळ विक्री 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: तुम्हाला हव्या असलेल्या रूपात श्री गणेशाची मातीची  मूर्ती बनवून तत्काळ विक्री करण्याचा उपक्रम शिरपूर येथील  जिल्हा परिषदेवरील शिक्षकाने शुक्रवारी राबविला. ऑर्डर  दिल्यानुसार तत्काळ गणेशाची मातीची मूर्ती बनवून ग्राहकांना  देण्यात येत होती. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीपासून मोठय़ा प्रमाणात जलप्रदूषण  होत असल्यामुळे पर्यावरण रक्षणाकरिता श्री गणेशाच्या मातीच्या  मूर्तीची स्थापना करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पर्यावरण पूरक गणेशाच्या मूर्ती बाजारात उपलब्ध नसल्यामुळे अनेकांची  इच्छा असल्यावरही पीओपीच्याच मूर्तीची स्थापना करावी लागते;  मात्र यावर तोडगा काढत शिरपूर येथील जिल्हा परिषद शाळेवरील  कलाशिक्षक सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  शुक्रवारी मातीच्या मूर्ती बनवून विक्री करण्यास सुरुवात केली.  विशेष म्हणजे ते ग्राहकाला ज्या स्वरूपात हवी त्या स्वरूपात श्री  गणेशाची मूर्ती हातोहात तत्काळ बनवून देत होते. त्यानंतर ग्राहक  सदर मूर्ती खरेदी करीत होता. ग्राहकांना भुर्दंड पडू नये मूर्तीचे दरही  त्यांनी अल्प ठेवले होते. जशजशी भाविकांना याबाबत माहिती हो त गेली तसतशी त्यांच्या दुकानापुढील गर्दी वाढत होती. पर्यावरण  रक्षणाचा हेतू साध्य करण्याकरिताच आपण सदर उपक्रम राबवित  असल्याचे देशमुख यांनी सांगितले.