शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

 गौण खनिजाचे अवैध उत्खनन; पोकलेन, तीन टिप्पर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 10:24 IST

महसूल पथकाने देऊळघाट नजीकच्या अफजलपूर येथे शुक्रवारी दुपारी ही कारवाई केली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : बुलडाणा - अजिंठा महामार्गाच्या कामासाठी मुरुमाचे अवैध उत्खनन करणारे तीन टिप्पर व एक पोकलॅन जप्त करण्यात आले आहेत. तहसीलदार संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनात महसूल पथकाने देऊळघाट नजीकच्या अफजलपूर येथे शुक्रवारी दुपारी ही कारवाई केली. याप्रकरणी १४ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती, तहसीलदारांकडून मिळाली.जिल्ह्यात विनापरवाना गौण खनिज उत्खननाचे प्रकार समोर येत आहे. शुक्रवारी दुपारी देऊळघाट नजीकच्या अफजलपूर येथील नदीतून अवैध मुरुमाचे उत्खनन सुरु असल्याची माहिती तहसीलदार संतोष शिंदे यांना मिळाली. त्यानुसार महसूल व पोलिस विभागाच्या पथकाने घटनास्थळावर धाव घेतली. यावेळी पोकलॅनच्या साहाय्याने विनापरवाना मुरुम उत्खनन सुरु असल्याचे दिसून आले. एका टिप्परमध्ये मुरुम भरणे सुरु होते व दोन टिप्पर शेजारी उभे होते. विचारपूस केली असता सुनील हायटेक कंपनीकडून बुलडाणा- अजिंठा महामार्गाच्या कामासाठी हे मुरुम उत्खनन सुरु असल्याची माहिती मिळाली. जप्त केलेले टिप्पर तहसील कार्यालयात लावण्यात आले आहे.मुरुम उत्खनन पायलट प्रोजेक्टसाठी?नदी, नाले खोलीकरण करुन त्यामधील मुरुम महामार्गाच्या कामासाठी वापरण्याचा प्रयोग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुरु केला. माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेवरुन त्याची सुरुवात बुलडाण्यातून करण्यात आली. या पायलट प्रोजेक्टसाठी हे मुरुम उत्खनन सुरु होते. उत्खनन केलेला मुरुम बुलडाणा - अजिंठा महामार्गासाठी वापरण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.

अवैध उत्खनन करणाऱ्यांकडे स्पष्टीकरण मागितले असता त्यांनी कोलवड येथील पावती पुस्तक दाखविले. तर दत्तपूर येथे उत्खननाबाबत २०१८ चा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश दाखविला. त्यामुळे तीन टिप्पर व एक पोकलॅन जप्त करण्यात आले आहे. -संतोष शिंदे तहसीलदार, बुलडाणा

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाRevenue Departmentमहसूल विभाग