शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

अवैध दारु वाहतूक करणार्‍या पोलिसांची धाड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 00:52 IST

दुसरबीड : किनगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या ग्राम  लिंगा, पिंपळगाव कुडा येथे अवैध देशी दारु येणार असल्याचे  माहितीवरुन ठाणेदार सेवानंद वानखडे यांना यांच्या नेतृत्वात  टाकलेल्या धाडीत ३५ बॉक्स देशी दारुसह ८ लाख ७८ हजार  ५१६ रुपयाचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई बुधवारी करण्या त आली.

ठळक मुद्दे३५ बॉक्स देशी दारुसह ८ लाख ७८ हजार ५१६ रुपयांचा  मुद्देमाल जप्तकिनगाव राजा पोलीसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कदुसरबीड : किनगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या ग्राम  लिंगा, पिंपळगाव कुडा येथे अवैध देशी दारु येणार असल्याचे  माहितीवरुन ठाणेदार सेवानंद वानखडे यांना यांच्या नेतृत्वात  टाकलेल्या धाडीत ३५ बॉक्स देशी दारुसह ८ लाख ७८ हजार  ५१६ रुपयाचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई बुधवारी करण्या त आली.याबाबत मिळालेल्या महितीवरून सहायक पोलीस निरीक्षक  सेवानंद वानखडे, पोलीस उपनिरीक्षक किशोर शेरकी, पोहेकॉं  शेषराव सरकटे, दत्तात्रय लोढे, पोकॉं जाकेर पठाण, विनायक  मोरे, ड्रायव्हर पोलीस नाईक, गजानन साळवे यांनी जउळका व  पिंपळगाव कुडा दरम्यान सापळा रचुन महिंद्रा पिकअप क्रमांक  एम.एच.२१ एक्स ८१७४ व त्याला पायलटींग करीत असलेली  मोटारसायकल क्रमांक एम.एच. २८ ए.एल ५७७३ अशी वाहन  थांबवून वाहनाची झडती घेतली. यावेळी जिपमध्ये एकूण ३५  बॉक्स देशी दारु, त्यामध्ये १६८0 देशी दारुच्या शिश्या किंमत  ८७ हजार २५६ रुपये, जिप क्रमांक एम.एच.२१ एक्स ८१७४  किंमत ७ लाख ५0 हजार रुपये, मोटार सायकल क्रमांक  एम.एच. २८ ए.एल ५७७३ किंमत २५ हजार रुपये जप्त केले.  यावेळी आरोपी जयराम राघु राठोड रा. गारखेड ता.  सिंदखेडराजा, बद्रीनाथ बाजीराव मिसाळ रा.चिंचोली बावणे  ता.सिंदखेराजा यांच्याकडून नगदी १६ हजार २६0  रुपये, प्रंशात  किसन काळे. रा. चिंचोली बावणे ता. सिंदखेराजा, अविनाश  संजय अंभोरे रा.चिंचोली बावणे ता. सिंदखेराजा यांच्च्याकडून ८  लाख ७८ हजार ५१६ रुपयाचा मुद्देमाल आरोपीसह जप्त करून  पोलीस स्टेशन किनगावराजा येथे कलम ६५(ई), ६५(ए), ८३  (ए) म.प्रो.का.सह कलम १७७ मोटार वाहन कायदा १९९८  प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. जप्त करण्यात आलेली अवैध  देशी दारु कोठुन आणली व कोठे नेणार होते, बाबत सखोल त पास करण्यात होऊन दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे व  गुन्ह्यामध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. सदर कारवाई  पोलीस अधीक्षक  शशिकुमार मीना, अपर पोलीस  अधीक्षक संदीप डोईफोड व उपविभागीय पोलीस अधिकारी दे.  राजा. बी .एन. नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

अमडापूर येथे देशी दारुचा २८ हजाराचा माल जप्त अमडापूर : मंगरुळ नवघरे येथून दोन जण मोटारसायकलवर देशी  दारुच्या शिश्या नागझरी ता.खामगाव येथे घेऊन जात  असल्याची माहिती अमडापूर पोलिसांना मिळाल्यावरुन  पोलिसांनी अमडापूर पेट्रोल पंपासमोर नाकाबंदी करुन २८  हजाराच्या मालासह दोन जणांना अटक केली आहे.४ ऑक्टोबर  रोजी २0१७ रोजी दुपारी ठाणेदार विक्रांत पाटील यांच्या  मार्गदर्शनाखाली पोहेकाँ उमेश भोसले, पोकाँ सतीश नागरे यांना  मंगरुळ नवघरे येथून मोटारसायकल क्र.एम.एच.३९ वफ ६९0६  यावर आरोपी संतोष मंजा वय २६ वर्षे रामराज चंद्रभान  कटकवाघ वय २४ वर्ष रा.नागझरी ता.खामगाव यांना अमडापूर  पेट्रोल पंपाच्या समोर पकडून मोटारसायकल किंमत २५ हजार रु पये व देशी दारुच्या ७५ नग शिश्या असा एकूण किमती २८९00  रु. माल रंगेहात पकडून आरोपी विरुद्ध कलम ६५ ई प्रमाणे दारु  बंदी कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करुन मोटारसायकलसह दारु  जप्त करण्यात आली.