शहरं
Join us  
Trending Stories
1
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
3
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
4
पश्चिम सीमेवर भारताचे तिन्ही सैन्य दल पाकिस्तानची झोप उडवणार; NOTAM जारी, १२ दिवस काय घडणार?
5
LIC वर अदानी समूहात गुंतवणुकीसाठी सरकारी दबाव? वॉशिंग्टन पोस्टच्या दाव्याचे कंपनीने केले खंडन
6
Shocking: पोट दुखतंय म्हणून मुलाला दवाखान्यात नेलं; मेडिकल रिपोर्ट पाहून आई-वडील हादरले!
7
Rohit Sharma Century: रोहितचा मोठा धमाका! सिडनीच्या मैदानात साजरं केलं शतकांचं 'अर्धशतक'
8
VIDEO: तरूणी बनली 'स्पायडर वूमन'! कशाचाही आधार न घेता झपाझप भिंतींवर चढली अन्...
9
ठाणे: पाच पिढ्यांची साक्षीदार ‘विठाबाई’! महाराष्ट्रातील ज्येष्ठ आजीबाईचे ११४व्या वर्षी निधन
10
SBI ठरली 'वर्ल्ड्स बेस्ट कन्झुमर बँक'; दोन मोठ्या पुरस्कांनी सन्मान, पाहा कोणी दिला?
11
मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण...
12
'या' देशाचा झेंडा आहे जगातील सगळ्यात जुना ध्वज! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलंय नाव
13
छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षल हिंसाचार; बीजापूरमध्ये दोन ग्रामस्थांची निर्घृण हत्या, परिसरात दहशत
14
IND vs AUS : हिटमॅन रोहितचा आणखी एक हिट शो! सचिन तेंडुलकरनंतर असा पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय
15
Virat Kohli: ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कोहलीचा मोठा पराक्रम, इयान बॉथमचा महारेकॉर्ड मोडला!
16
Viral Video : आई रॉक्ड अन् लेकी शॉक्ड! सकाळी उशीरापर्यंत झोपून राहणाऱ्या मुलींना उठवण्यासाठी आईनं काय केलं बघाच!
17
धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...
18
पुढील वर्षी असं काही होईल, जे यापूर्वी कधीच झालं नाही, बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी
19
महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केलेला, त्याने...; बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट
20
Virat Kohli Celebration : चेहऱ्यावर हसू अन् खातं उघडल्याचा 'विराट' आनंद! व्हिडिओ बघाच

खामगावात ३४ लाखाचा अवैध गुटखा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 13:15 IST

स्थानिक एमआयडीसी परिसरात ३४ लाखाचा अवैध गुटखा पकडण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: स्थानिक एमआयडीसी परिसरात ३४ लाखाचा अवैध गुटखा पकडण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी पहाटे करण्यात आली. या कारवाईमुळे गुटखा माफीयांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदिप पाटील आणि  अन्न व प्रशासन यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाने एमआयडीसी परिसरात शुक्रवारी पहाटे छापा टाकला. त्यावेळी शासनाने प्रतिबंध केलेला आणि मानवी आरोग्यास घातक असलेला ४६ पोते आणि १८ कट्ट्यांमध्ये असलेला ३४ लक्ष रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.  उपविभागीय पोलिस अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्तपणे ही कारवाई केली असून या प्रकरणी राजू श्याम गवांदे रा. शंकर नगर खामगांव यास अटक करण्यात आली. तसेच   अन्न व प्रशासन अधिकारी यांच्या फिर्यादि वरून आरोपी विरुध्द भादंवि कलम १८८, २६०, २७०, २७२, २७३, ३२८, ३४  भादंवि सह कलम २६ (२),(५),59(१)अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.ही कारवाई पोलीस अधिक्षक दिलीप पाटील भुजबळ यांच्या आदेशाने, अप्पर पोलीस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत, खामगांव यांचे मार्गदर्शनाखाली एस.डी.पी.ओ. प्रदीप पाटील खामगांव यांच्यासह पथकातील स.पो.नि. रविंद्र लांडे, पो.ना. सुधाकर धोरात, पो.ना. अमित चंदेल तसेच अन्न सुरक्षा अधिकारी  रावसाहेब वाकडे (सहायक आयुक्त) अकोला,  ग.वा. गोरे अन्न सुरक्षा अधिकारी बुलडाणा यांनी केली आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव