शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कंडारी-भंडारी येथील तलावात बेकायदेशीर मासेमारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 18:00 IST

कंडारी-भंडारी येथील तलावात चक्क रात्रीच्यावेळी नियमबाह्यपध्दतीने मासेमारी केल्या जात आहे.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  रात्रीच्यावेळी मासेमारीला पूर्णत: बंदी आहे. मात्र, खामगाव तालुक्यातील कंडारी-भंडारी येथील तलावात चक्क रात्रीच्यावेळी नियमबाह्यपध्दतीने मासेमारी केल्या जात आहे. हा धक्कादायक प्रकार गत कित्येक दिवसांपासून सुरू आहे.कंडारी-भंडारी येथील तलावातील मासेमारीसाठी पूजा मासेमारी सहकारी संस्थेला कंत्राट देण्यात आला आहे. हा कंत्राट देत असताना स्थानिकांना डावलण्यात आल्याची तक्रार कंडारी-भंडारी ता. खामगाव येथील राजेंद्र मत्स्यव्यवसाय सह. संस्थेचे सचिव राजेश श्रावण सोनारे यांनी केली आहे. या अन्यायाबाबत राजेंद्र मत्स्यव्यवसाय सह. संस्थेने रिव्हिजन पिटीशन दाखल केले आहे. तसेच स्थगिती अर्ज देखील दाखल केला आहे. दरम्यान, या तलावातून रात्रीच्यावेळी कार्यक्षेत्राबाहेरील व्यक्तीकडून बेकायदेशीररित्या मासेमारी केल्या जात आहे. याबाबत या संस्थेला समज देण्यात आल्यानंतरही ७ आॅगस्टच्या रात्री २: ३० वाजता पुन्हा रात्रीच्यावेळी मासेमारी करण्यात आली. यासंदर्भात उपसंचालक मत्स्यव्यवसाय विभाग, अमरावती यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सहा.आयुक्त बुलडाणा यांना चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले.

 स्थानिकांना धमक्या!कंडारी-भंडारी धरणात बेकायदेशीर मासेमारी करणाºयांना हटकले असता, वरिष्ठ अधिकाºयांच्या मर्जीनुसारच मासेमारी करीत असल्याची धमकी यावेळी स्थानिकांना देण्यात आली. यासंदर्भात सहा.आयुक्त मत्स्यव्यवसाय, बुलडाणा यांच्याकडे करण्यात आली. 

टॅग्स :khamgaonखामगावfishermanमच्छीमार