शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यात अवैध कोचिंग क्लासेसचे प्रस्थ वाढले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2017 02:50 IST

शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

हर्षनंदन वाघ बुलडाणा, दि. 0३- शहरात अवैध कोचिंग क्लासेसचे प्रमाण वाढले असून यामध्ये सरकारी व खासगी संस्थेवर काम करणार्‍या शिक्षक, प्राध्यापकांचा समावेश आहे. या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधीची उलाढाल होत असून शिक्षण विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. स्पर्धेचे युग असल्यामुळे आपला पाल्य कुठेही कमी पडू नये म्हणून पालकांचे प्रयत्न असतात. सीईटी, नीट, जेईई आदी परीक्षेत चांगले गुण आवश्यक असतात. यासाठी कोचिंग क्लासेसचा आधार घेतला जातो. पालकांच्या मानसिकतेचा फायदा उचलून क्लासेसवाले अव्वाच्या सव्वा पॅकेज घेत आहेत. खासगी अनुदानीत तसेच सरकारी शाळा, कॉलेजमधील जवळपास शंभरावर शिक्षक, प्राध्यापक या क्लासेसध्ये शिकवतात. वेळप्रसंगी ही मंडळी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षीक परीक्षेत कमी गुण टाकण्याची धमकी देतात, अशीही चर्चा आहे. या माध्यमातून दरवर्षी जवळपास ३ कोटी रूपयांची उलाढाल होत असून शिक्षण विभागाचे याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे.

- अवैध कोचिंग क्लासेसच्या विरोधात यापूर्वी अनेक संघटनांनी आवाज उठवला आहे. हे क्लासेस विद्यार्थ्याकडून भरमसाठ फी घेतात व क्लासला येण्यासाठी सक्ती करतात. शाळा, महाविद्यालयात प्रात्यक्षिकाचे गुण देणार नाही, अशी धमकी देतात. क्लासेसवाल्यांची ही मनमानी थांबली नाही, तर आंदोलन छेडण्यात येईल. गजानन झगरे, जिल्हाध्यक्ष, कामगार व शेनमजूर संघटना.

- शाळांमधील शिक्षक कोचिंग क्लासेसमध्ये जात असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे लेखी आदेश संबंधित पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकार्‍यांना दिले आहेत. -अशोक सोनोने, शिक्षणाधिकारी माध्यमिक, बुलडाणा.