शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पती पतीच्या भांडणात मध्यस्थी आली पोलिसाच्या अंगलट; पतीनं काढला राग

By अनिल गवई | Updated: October 17, 2023 10:58 IST

पत्नी तक्रार देण्यासाठी आल्याने पतीराजाचा पोलीस स्टेशनात राडा

खामगाव: पोलीस स्टेशनच्या आवारात पती पत्नीमध्ये सुरू असलेले भांडण सोडविणे, त्यांच्यात मध्यस्थी करणे एका पोलीसाच्या चांगलेच अंगलट आले. यावेळी बिथरलेल्या पती चक्क पोलिसावरच ताव काढला. याप्रकरणी शहर पोलीसांनी सोमवारी भांडखोर पती विरोधात गुन्हा दाखल केला.

याबाबत पोहेकॉ गजानन पाटील ५५ यांनी शहर पोलीसांत दिलेल्या तक्रारीनुसार सोमवारी ते ड्युटीवर हजर होते. दरम्यान, नंरेंद्र शिवाजी कुंदलवार ४३ याची पत्नी शहर पोलीसांत पती विरोधात तक्रार देण्यासाठी आली. त्यावेळी तिचा नवरा लागलीच तिच्यापाठीमागे धावत आला. पोलीसांत तक्रार देण्यासाठी परावृत्त करण्यासाठी तिला पोलीस स्टेशनमध्येच मारहाण करू लागला. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच एक पोलीस कर्मचारी तेथे समजाविण्यास गेले. त्यावेळी बिथरलेल्या पतीराजाने मागचा पुढचा काहीच विचार न करता, पोलीस कर्मचार्याच्या अंगावर धावून गेला. लोटपाट केली. तोंडावर मुष्ठीप्रहार करून जखमी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. पोलीस तक्रार आणि वैद्यकीय अहवालावरून शहर पोलीसांनी भादंवि कलम ३५३, ३३२, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पीएसआय लबडे करीत आहेत.चौकट...

बायकोला सोडले, पोलीसाशी झोंबाझोंबीनवरा बायकोमध्ये चांगले भांडण झाले. नवर्याच्या त्रासातून सुटका मिळण्यासाठी तिने पोलीसांकडे धाव घेतली. मात्र, तू आमच्या मधात पडू नको म्हणत त्याने बायकोचा राग पोलीसावरच काढला. या प्रकारामुळे सोमवारी शहर पोलीस स्टेशनमध्ये चांगलीच खळबळ उडाली. हा प्रकार वरिष्ठांपर्यंत पोहोचल्यानंतर याप्रकरणी आरोपी पती िवरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. उगीच बोंबाबोंब नको म्हणून सुरूवातीला या प्रकरणावर पडदा टाकण्याचे प्रयत्न झाल्याचीही चर्चा पोलीस वतुर्ळात होत आहे.