शहरं
Join us  
Trending Stories
1
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
2
अमेरिका-चीनशी स्पर्धा; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, PM मोदींचा मोठा निर्णय...
3
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
4
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
5
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
6
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
7
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
8
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
9
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
10
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
11
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
12
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
13
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
14
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
15
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
16
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!
17
Krishna Janmashtami 2025: बाळाला कृष्णाचे नाव ठेवायचंय? ही घ्या १०८ नावांची यादी; अगदी मुलींचीह!
18
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
19
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
20
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!

नांदुरा कृउबासचा त्रिशंकू निकाल

By admin | Updated: June 2, 2015 02:21 IST

शेतकरी प्रगती पॅनलचे आठ, परिवर्तन पॅनलचे सहा तर शेतकरी विकास आघाडीचे चार उमेदवार विजयी.

नांदुरा (बुलडाणा) : तालुक्याच्या सहकार क्षेत्राला मागील दोन महिन्यांपासून प्रतीक्षा असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल १ जूनच्या दुपारी जाहीर झाले. यामध्ये भाजप, राष्ट्रवादी व भारिप प्रणीत शेतकरी प्रगती पॅनलचे आठ, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रणीत परिवर्तन पॅनलचे सहा तर शिवसेना प्रणीत शेतकरी विकास आघाडीचे चार उमेदवार विजयी झाले. मतदारांनी स्पष्ट एका पॅनलला बहुमत न दिल्याने तसेच माजी सभापती विलासराव पाटील व उपसभापती सुगदेव कवळकार यांचा पराभव झाल्याने हे निकाल धक्कादायक ठरले आहेत.नांदुरा कृउबासच्या अठरा जागांसाठी ३१ मे रोजी मतदान झाले होते. तर मतमोजणी १ जून रोजी झाली. या निवडणुकीत मुख्य चुरस तीन पॅनलमध्ये होती. यामध्ये काँग्रेसच्या शेतकरी परिवर्तन पॅनलचे पंधरापैकी सहा, शेतकरी विकास पॅनलचे सोळा पैकी चार उमेदवार विजयी झाले. सहकारी संस्था मतदार संघातील सर्वसाधारण सात जागांसाठी ६0१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये गावंडे जनार्दन (३३२), चोपडे बलदेवराव नामदेवराव (३२३), धांडे भगवान नारायण (२९५), चोपडे बलदेवराव वसंतराव रामभाऊ (२८३), पाटील मोहन भिकाजी (२६७), गावंडे राजेश सोपान (२४७) व राजपूत विजयसिंग खुमानसिंग (२४५) हे विजयी झाले आहेत. सेवा सहकारी संस्थेच्या महिला मतदार संघातील दोन जागांसाठी ६0१ मतदारांनी मतदान केले. यात मुंढे वंदना संतोष (३२१) व जुनारे केशरबाई वासुदेव (२४५) विजयी झाल्या. सेवा सहकारी इतर मागासवर्गीय मतदार संघातील एका जागेसाठी ६0३ मतदारांनी मतदान केले. यामध्ये हेलगे प्रदीप एकनाथ (२३७) हे विजयी झाले. सेवा सहकारी भटक्या व विमुक्त जमाती मतदार संघातील एका जागेसाठी ६0३ मतदारांनी मतदान केले. यामध्ये फासे साहेबराव प्रल्हाद (२३४) मते घेऊन विजयी झाले. ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघातील दोन जागांसाठी ४९५ मतदान झाले. यामध्ये भगत निळकंठ भाऊराव (१९८) व शिंगोटे अनिल मधुकर (१९४) हे विजयी झाले. ग्रामपंचायत अनुसूचित जाती-जमाती मतदार संघातील एका जागेसाठी ४९४ मतदान झाले. यामध्ये दामोधर बाळु रुपाजी (१७१) विजयी झाले. ग्रामपंचायत आर्थीक दुर्बल घटक मतदार संघातील एका जागेसाठी ४९५ मतदान झाले. यामध्ये ताठे गणेश रामराव (१८३) मते घेऊन विजयी झाले. व्यापारी मतदारसंघातून डागा राजेश चेतनदास (११२) व खंडलेवाल जुगलकिशोर मदनलाल (९८) हे विजयी झाले. हमाल मापारी मतदार संघातील एका जागेसाठी २८0 मतदान झाले, यामध्ये फणसे संजय श्रीकृष्ण (२३५) मते घेऊन विजयी झाले.