शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
2
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
3
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
4
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
7
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
8
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
9
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
10
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
11
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
12
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
13
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
14
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
15
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
16
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
17
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
18
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
19
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
20
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय

स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी मानवी साखळी

By admin | Updated: January 12, 2016 02:04 IST

'बेटी बचाओ' अभियानास खामगावात झाला शुभारंभ.

खामगाव : वाढत्या स्त्री भूणहत्या रोखण्यासोबतच या विषयावर जनमानसात जागृती व्हावी, या दृष्टिकोणातून केंद्रसरकारच्या महत्त्वाकांक्षी ह्यबेटी बचाओ- बेटी पढाओह्ण या उपक्रमास खामगाव शहरात जिजाऊ जन्मोत्सवाच्या पृष्ठभूमीवर प्रारंभ झाला. दरम्यान, यानिमित्त शहरातील हजारो विद्यार्थ्यांनी मानवी साखळी बनवत 'बेटी बचाओ'चा नारा बुलंद केला.शहरातील शिवाजी पुतळा ते फरशीपर्यंत विद्यार्थ्यांनी ही मानवी साखळी बनविली होती. त्यामुळे खामगावकरांचे ही मानवी साखळी एक आकर्षण बनली होती. सकाळी दहा वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेला वंदन करून या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. आमदार अँड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते यावेळी हिरवी झेंडी दाखवून ही मानवी साखळी बनविण्यात आली. या शुभारंभ कार्यक्रमास जिल्हा संयोजिका अनिता देशमुख, शहर संयोजिका आरती गोडबोले, जान्हवी कुळकर्णी, शिवाणी कुळकर्णी, नेहा मेहरा, रेखा मुळीक, रेखा जाधव, बहुरुपे काकू, किशोर भोसले, राजेंद्र धनोकार, पंकज गणे, सय्यद अकबर, विजय महाले प्रामुख्याने उपस्थित होते.या अभियानात शहरातील जिल्हा परिषद मुला-मुलींची शाळा, ए. के. नॅशनल हायस्कूल, अंजूमन हायस्कूल, जी. एस. कॉलेज, शिंगणे विद्यालय, कॉलेज ऑफ मॅनेजमेंटसह अन्य शहरातील शाळा यामध्ये सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, या अभियानात सहभागी न झालेल्या शहरातील काही शाळांवर प्रसंगी कारवाई केली जाण्याचे संकेतही मिळत आहेत.