शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

त्या रेशनकार्डांचा हिशेब लागणार कसा?

By admin | Updated: April 20, 2015 22:39 IST

खामगावातील सर्वच कार्डांंची तपासणी करण्याची मागणी.

खामगाव : खामगाव शहरात बोगस शिधापत्रिकांचा घोळ आमदार भाऊसाहेब फुंडकर यांनी उघड केल्यानंतर या प्रकरणातील अनेक तथ्य समोर येऊ लागले आहेत. बुलडाणा जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून खामगावला २0 हजार शिधा पत्रिका दिल्या होत्या. त्यापैकी १३ हजार ५00 शिधापत्रिकांचा हिशेब जुळला आहे. उर्वरित ६ हजार ५00 शिधापत्रिकांचा हिशेब लागत नसल्याने खामगाव शहरातील सर्वच शिधापत्रिकांची तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. बोगस शिधापत्रिकांचा गोंधळ हा केवळ ह्यव्हीआयपीह्णच्या नावाने तयार केलेल्या शिधापत्रिकांपुरताच र्मयादित नाही तर अनेक शिघापत्रिकांची शासन दरबारी कुठलीही नोंद नसताना झालेले वितरण चौकशीच्या फेर्‍यात येणे गरजेचे आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडून खामगाव पुरवठा विभागाला प्राप्त झालेले रेशनकार्ड शहरातील स्वस्त धान्य दुकानदारांना वाटले. या दुकानदारांनी नवीन रेशनकार्डासाठी भरावे लागणारे चलानही भरले आहे; मात्र चलानची रक्कम व वाटलेले रेशनकार्ड हा आकडा केवळ १३ हजार ५00 च्या घरात असून, उरलेल्या ६ हजार ५00 रेशनकार्डांंचा हिशेब लागत नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करतानाच खामगाव शहरातील सर्वच शिधापत्रिकांबाबत संशय आहे. ज्या रेशनकार्डधारकांनी एखाद्या व्यक्तीच्या नावाने चलान भरले असेल ती व्यक्ती अस्तित्वात आहे की नाही, हा प्रश्नही अनुत्तरीतच आहे.