शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच क्षेत्राला प्रामाणिक व सज्जन व्यक्तिंची आवश्यकता- आमदार हर्षवर्धन सपकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 13:57 IST

बुलडाणा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बुलडाण्यातील कार्यकर्ते शाहिणा पठाण आणि ना. है. पठाण यांनी आपआपल्या क्षेत्रात माणसे जोडण्याचे जे काम केले आहे, ते खरोखरच माणुसकीचे आहे. अशा प्रामाणिक व सज्जन व्यक्तींची सर्वच क्षेत्रात गरज असल्याचे प्रतिपादन आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी काढले.

ठळक मुद्देमहाराष्ट्र अंनिसचे बुलडाणा जिल्ह्याचे कार्यकर्ते शाहिणा पठाण व ना. है. पठाण यांच्या सत्काराचे आयोजन बुलडाण्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते शाल व पुष्पहार देऊन या मान्यवरांचा औचित्यपूर्ण सत्कार करण्यात आला. बुलडाणा कौमी एकता मंचच्या वतीने डॉ. गणेश गायकवाड यांनी तसेच डॉ. विजया काकडे यांनी शाहिणा पठाण व ना.है.पठाण यांचा सत्कार केला.

बुलडाणा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बुलडाण्यातील कार्यकर्ते शाहिणा पठाण आणि ना. है. पठाण यांनी आपआपल्या क्षेत्रात माणसे जोडण्याचे जे काम केले आहे, ते खरोखरच माणुसकीचे आहे. अशा प्रामाणिक व सज्जन व्यक्तींची सर्वच क्षेत्रात गरज असल्याचे प्रतिपादन आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी काढले. प्रगती सार्वजनिक वाचनालयात रविवारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने महाराष्ट्र अंनिसचे बुलडाणा जिल्ह्याचे कार्यकर्ते शाहिणा पठाण व ना. है. पठाण यांच्या सत्काराचे आयोजन बुलडाण्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला सामाजिक कार्यकर्त्या शाहिणा पठाण व ना.है. पठाण यांच्या आजवरच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आढावा अरविंद शिंगाडे व नरेंद्र लांजेवार यांनी उपस्थितांना करून दिला. आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते शाल व पुष्पहार देऊन या मान्यवरांचा औचित्यपूर्ण सत्कार करण्यात आला. बुलडाणा कौमी एकता मंचच्या वतीने डॉ. गणेश गायकवाड यांनी तसेच डॉ. विजया काकडे यांनी शाहिणा पठाण व ना.है.पठाण यांचा सत्कार केला. महाराष्ट्र अंनिसच्या वतीने प्रा.डॉ.संतोष आंबेकर, पंजाबराव गायकवाड, अरविंद शिंगाडे, प्रदीप हिवाळे यांनी शाहिणा पठाण व पठाण सरांचा सत्कार केला. यावेळी उपस्थित मान्यवरांची समायोचित भाषणे झालीत. प्रा.ई.जी.धांडे यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सांगता झाली. पुरूषोत्तम गणगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास डॉ. नंदिनी रिंढे, श्रीमती ज्योती फिस्के, डॉ. विजया काकडे, प्रा. कल्पना माने, डॉ. मंजुषा खोब्रागडे, प्रा.मृणालीनी सपकाळ, प्रा.रविंद्र साळवे, प्रा. अरविंद रिंढे, निलेश चिंचोले, निलकुमार बंगाळे, प्रदीप हिवाळे, मुकुंद पालवे, गणेश देशमुख, सुमीत चिंचोळकर, रामदास वाघमारे, गजानन अंभोरे, दिपक चित्ते आदीउपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळ