शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

यंदाच्या हंगामात अंकुरणार घरगुती सोयाबीन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 17:33 IST

- देवेंद्र ठाकरे लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : यंदाच्या खरीप हंगामात पॅकिंगचे महागडे बियाणे खरेदी न करता सोयाबीन उत्पादक ...

- देवेंद्र ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: यंदाच्या खरीप हंगामात पॅकिंगचे महागडे बियाणे खरेदी न करता सोयाबीन उत्पादक शेतकरी घरगुती बियाणे वापराच्या तयारीत आहेत. खामगाव तालुक्यात कृषी विभागाचे मार्गदर्शन घेत शेतकºयांनी त्या दृष्टीने नियोजन सुरू केले आहे.कोरोना आजाराच्या पृष्ठभुमिवर यावर्षी बियाणे तसेच खते खरेदी करताना शेतकºयांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे. शासनाने लॉकडाउनमधून कृषी विषयक बाबींना वगळले असले, तरी प्रत्यक्षात लॉकडाउनचा परिणाम बियाणे व खते खरेदीवरही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशात सोयाबीन उत्पादक शेतकºयांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने तसेच घरगुती बियाणे पेरणीयोग्य असल्याने शेतकरी तसेच कृषी विभाग त्या दृष्टीने तयारीला लागला आहे. शेतकºयांच्या घरात असलेले सोयाबीन पेरणीयोग्य आहे का याबाबत तपासणी करण्यात येत आहे. बियाण्याची उगवण क्षमता तपासण्याचे काम प्रत्यक्ष शेतकºयांकडून करण्यात येत आहे. यासाठी कृषी विभागाचे कर्मचारी शेतकºयांना मदत करीत आहेत.

 मुळात पॅकिंगच्या बियाण्याची उगवण क्षमता ७० टक्के असते. घरगुती बियाणेही ६० ते ६५ टक्के उगवण क्षमतेचे आहे. त्यामुळे शेतकºयांनी उगवण क्षमता तपासून त्याचा वापर करणे फायदेशिर आहे.गणेश गिरी, तालुका कृषी अधिकारी, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेती