शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कृषिमंत्र्यांच्या घरासमोर बोंडअळीची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 04:16 IST

राज्यात सर्वत्र कपाशीवर शेंद्री बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतक-यांना प्रती हेक्टरी १ लाख अनुदान जाहीर करावे, या मागणीसाठी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर

खामगाव (बुलडाणा) : राज्यात सर्वत्र कपाशीवर शेंद्री बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतक-यांना प्रती हेक्टरी १ लाख अनुदान जाहीर करावे, या मागणीसाठी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या घरासमोर शेतक-यांनी बोंडअळीची होळी केली. जोपर्यंत कृषिमंत्री भेटत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, अशी भूमिका घेत शेतकºयांनी तब्बत चार तास रस्त्यावरच ठिय्या दिला.बोंडअळीने कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे; मात्र शासनाने यामध्ये केवळ वेळकाढू धोरण अवलंबल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे.सावकार व बँकांचे कर्जवसुलीसाठी सक्तीचे तगादे सुरू झाले आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकºयांना सरकाकडून मदतीचा हात मागण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकºयांनी खामगावात कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला; मात्र ते खामगावात नसल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला; मात्र शेतकºयांनी जोपर्यंत ठोस उत्तर मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :Pandurang Phundkarपांडुरंग फुंडकर