शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
4
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
5
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
6
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
7
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
9
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
10
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
11
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
13
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
14
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
15
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
16
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
17
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
18
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
19
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
20
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...

चिनी वस्तुंची होळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:37 IST

खामगाव : भारताला युद्धाची धमकी देणार्‍या चीनच्या वस्तुंचा बहिष्कार करीत बुधवारी राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा समितीच्यावतीने येथील टॉवर चौकात चिनी वस्तुंची होळी करण्यात आली. 

ठळक मुद्देखामगाव, शेगावात चीनचा निषेध चिनी वस्तुंवर बहिष्काराचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : भारताला युद्धाची धमकी देणार्‍या चीनच्या वस्तुंचा बहिष्कार करीत बुधवारी राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा समितीच्यावतीने येथील टॉवर चौकात चिनी वस्तुंची होळी करण्यात आली.   एकीकडे भारतामध्ये व्यापार थाटून आर्थिक स्थिती मजबूत करणार्‍या चीनकडून भारताला युद्धाची धमकी दिल्या जात आहे, त्यामुळे चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी चिनी वस्तुंसह विदेशी मालाचा बहिष्कार करावा आणि स्वदेशी मालाचा स्वीकार करावा, असे आवाहन करत राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा समितीच्यावतीने चिनी वस्तुंसह विदेशी मालाची होळी करण्यात आली. यावेळी चीनच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. यावेळी बजरंग दलाचे अमोल अंधारे, बाप्पु करंदीकर, विहिंपचे शहर संयोजक राजेंद्र राजपूत, गोलु ठाकूर यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

गांधी चौकात चिनी मालाची होळीशेगाव : विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल व स्वदेशी सुरक्षा अभियान समितीच्यावतीने शहरातील गांधी चौकात चिनी मालाची होळी करण्यात आली. यावेळी चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहनही करण्यात आले.  सकाळी गांधी चौकात पार पडलेल्या या कार्यक्रमात विश्‍व हिंदू परिषद व बजरंग दलाचे  योगेश भारद्वाज, नितीन अवस्थी, संतोष घावट, प्रवीण मोरखडे, प्रमोद मसने, सोमेश कांबळे, अक्षय सानप, धरम पिवाल, आकाश सानप, सागर गलवाडे, पंकज माने, यशवंत पोटदुखे, शुभम दाणे, स्वदेशी समितीचे अरूण चांड, किर्तीकुमार संघाणी, भाजपा शहराध्यक्ष डॉ.मोहन बानोले, भाजपाचे नगरसेवक गजानन जवंजाळ, पत्रकार माळी, विजय यादव, मयूर जोशी, कैलास सोळंके, ओंकार गावंडे, नीलेश अंभोरे, अरविंद तायडे, राहुल चव्हाण, ऋतिक शर्मा, प्रशांत पवार, अजय जाधव, विशाल जाधव, राहुल सोळंके, नीलेश खोंड, सोनु चव्हाण आदींची उपस्थिती होती.