शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात आरोग्य पथक दाखल; दोन दिवस करणार सर्वेक्षण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 17:35 IST

खामगाव :  डेंग्यू  आणि साथजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर खामगावात ३१ जणांचे आरोग्य पथक दाखल झाले आहे. शनिवारी आणि रविवारी हे पथक शहरातील घरोघरी सर्वेक्षण आणि जनजागृती करणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव :  डेंग्यू  आणि साथजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर खामगावात ३१ जणांचे आरोग्य पथक दाखल झाले आहे. शनिवारी आणि रविवारी हे पथक शहरातील घरोघरी सर्वेक्षण आणि जनजागृती करणार आहे. यावेळी रक्त नमुनेही संकलित केल्या जातील.

जिल्हा हिवताप अधिकारी शिवराज चव्हाण आणि सामान्य रूग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश टापरे यांच्या मार्गदर्शनात शहरात हिवताप जनजागृती आणि सर्व्हेक्षण मोहिम राबविण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या ३१ कर्मचाºयांचे पथक शहरात दाखल झाले असून वेगवेगळ्या भागात जावून डेंग्यू सदृश्य रुग्णांच्या सर्वेक्षणास प्रारंभ केला आहे. यामध्ये संशयास्पद रूग्णांना त्वरीत सामान्य रूग्णालयात दाखल करून रक्त चाचण्या करण्यात येतील व डेंग्युचा रूग्ण आढळल्यास त्वरीत उपचार करण्यात येतील. साचलेल्या डबक्यात औषधीची फवारणी करण्यात येणार आहे. तसेच डेंग्यु रूग्णांची लक्षणे व उपाय योजनांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.  

शहरात धुरळणीस प्रारंभ!

डेंग्यू आणि तत्सम आजाराचा संभाव्य धोका लक्षात घेता, नगर पालिका प्रशासनाकडून शहराच्या विविध भागात जीपीएस यंत्रणेद्वारे  धुरळीस प्रारंभ केला आहे. पालिका आरोग्य विभागाच्या पथकाकडून शहरातील विविध भागात ही फवारणी केली जात आहे. शुक्रवारी सायंकाळी शहरातील मुख्य रस्त्यावर फवारणी करण्यात आली. शनिवारी वार्ड क्रमांक १२ मध्ये फवारणी करण्यात आली.

टॅग्स :khamgaonखामगावHealthआरोग्य