शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांचा अंत्यसंस्कार विधी पूर्ण करून त्याने दिला दहावीचा पेपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 14:29 IST

वडिलांच्या मृत्यूने दु:खाचा डोंगर कोसळलेल्या परमेश्वरने वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी परीक्षा केंद्र गाठले व पेपर दिला.

- सुहास वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनांदूरा : तालुक्यातील माटोडा येथील श्रीकृष्ण परशुराम खराटे यांचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पारखेड नजीक ५ मार्चरोजी दुपारी झालेल्या मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला. त्यांचा अंत्यसंस्कार विधी ६ मार्चरोजी सकाळी दहा वाजेदरम्यान माटोडा येथील स्मशानभूमीत करण्यात आला. त्यांचा लहान मुलगा परमेश्वर हा इयत्ता दहावीत शिकत असून त्याचा सकाळि अकरा वाजता हिंदी विषयाचा पेपर होता. वडिलांच्या मृत्यूने दु:खाचा डोंगर कोसळलेल्या परमेश्वरने अखेर वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी परीक्षा केंद्र गाठले व पेपर दिला. या दु:खद प्रसंगी परमेश्वरने घेतलेला निर्णय व वडिलांच्या स्वप्नपूर्ती करिता पार पाडलेले कर्तव्य त्याच्या नातेवाईकांनी त्याला दिलेला आधार व परमेश्वरच्या हिंमतीचे सर्वत्र् होत आहे 

सामाजिक कार्यकर्ते मिरगे यांनी दिला धीरतासाभरानंतर दु:खाचा डोंगर कोसळलेल्या परमेश्वर श्रीकृष्ण खराटे यास भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष शैलेश मिरगे यांनी धीर दिला. परमेश्वरला स्वत: केंद्रावर घेवून गेले. त्यानंतर परमेश्वरने हिंदीचा पेपर दिला.

टॅग्स :Nanduraनांदूरा