शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात लाखोंचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 11:36 IST

Khamgaon News : स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाºयांनी तलाव रोड वरील सिंधी कॉलोनी भागात शंकर वाधवानी याच्या घरी छापा मारला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : स्थानिक गुन्हे शाखेने तलाव रोड वरील सिंधी कॉलनी भागात लाखोंचा गुटखा जप्त करुन एका आरोपीस अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षकांना खामगांव शहरात अवैध गुटखा साठवून ठेवल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाºयांनी तलाव रोड वरील सिंधी कॉलोनी भागात शंकर वाधवानी याच्या घरी छापा मारला. त्या ठिकाणी शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा मिळून आला. यामध्ये पान मसाला १५५ पुडे किंमत २९१७२, गुटखा २२० पुड़े किंमत २२ हजार रुपये, पान मसाला लहान १०४ पुडे किंमत १२४८० रुपये, तंबाखू चे १०४ पुड़े किंमत ३१२० रुपये, तंबाखूचे मोठे पुढे १५६ किंमत ५१४८ रु, अशाप्रकारे एकूण १ लाख ४ हजार ९५० रुपयांचा सुगंधित पानमसाला व गुटखा जप्त केला आहे. आरोपी शंकर घनश्यामदास वाधवानी याच्या विरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला व मानवी शरीरास अपायकारक असलेले प्रतिबंधित पान मसाला गुटखा विक्री केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी