शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांसमक्ष पळविला जप्त केलेला गुटखा!

By admin | Updated: July 6, 2017 20:15 IST

अमडापूर येथे इंडिगो गाडीसह ११ हजार रुपयाच्या गुटखा पुडी जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कअमडापूर : चिखली तालुक्यातील अमडापूर येथील मदरसाजवळ इंडीगो गाडीसह गुटखा जप्त करण्यात आला. मात्र, गुटखा विक्रेत्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी अरेरावी करीत गुटखा पळविला. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे गोपाल मोहोरे यांनी पोलिस तक्रार केली आहे. ५ जून रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास इंडीगो गाडीमध्ये गुटखा घेवून जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरुन गोपाल विनायकराव माहोरे व अन्न सुरक्षा अधिकारी  किशोर साळोखे यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी इंडीगो गाडी क्र.एम.एच.४ डीएल ९६३८ या गाडीचा खामगांव ते अमडापूर रोडने पाठलाग करुन अमडापूर येथील मदरसा मजिद जवळ आरोपी शे.रियाज शे.कादर व आणखी एकास गाडीसह ताब्यात घेतले. तसेच ११ हजार रूपयांचा गुटचाही जप्त केला. मात्र, गुटखा विक्रेत्यांनी काही मंडळी गोळा करून   अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा आणीत १२ गुटखा पुडीचे पोते लंपास केले.  यावेळी गाडीतील दोन पोते गुटखा पुड्याचे ५५ वन पाकीट व नजर गुटखा जप्त करण्यात आला. याबाबत गोपाल माहोरे यांनी तक्रार दिल्यावरुन आरोपी शे.रियाज शे.कादर व एक अनओळखी या दोघांविरुध्द  कलम ३५३, ३३२, ५०४, ३४ भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही संयुक्त कार्यवाही अमडापूर पो.स्टे.चे पोलिस उपनिरिक्षक उमेश भोसले, शे.युनुस एएसआय संजय नागवे, पो.ना.शाकीर पटेल, भगवान नागरे ह्यांनी सहभाग घेतला होता.