शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयाची पालकमंत्र्यांनी घेतली झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 14:46 IST

ग्रामीण रुग्णालयाच्या शेजारी पाच वर्षांपासून तयार असलेल्या ट्रामा केअर सेंटरच्या इमारतीत जाऊन पाहणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगाव राजा: राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी शुक्रवारी येथील ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट देऊन पाहणी केली. रुग्णालयाची झाडाझडती घेत येथे ट्रामा केअर सेंटरची संपूर्ण पाहणी करून ते सुरू करण्याबाबत अत्यावश्यक मशिनरी, अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही होण्याचे संकेत दिले.सिंदखेडराजा मतदारसंघात दाखल झाल्यानंतर दुपारी चार वाजेच्या दरम्यान ना. शिंगणेंचा ताफा देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात धडकला. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकच धावपळ सुरू झाली. वार्डामध्ये भरती असलेल्या महिला रुग्णांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. उपचार व औषधी व्यवस्थित मिळतात का ,याची माहिती रुग्णांकडून घेतली. त्यानंतर ना. शिंगणे यांनी ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांचे हजेरी रजिष्टर तपासले असता वैद्यकीय अधिक्षक डॉ. आसमा, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष शिंगणे, डॉ. वैशाली मांटे हे गैरहजर आढळून आल्याने ना शिंगणे यांनी हजेरी रजिष्टर वर तीनही अधिकाºयांची अनुपस्थिती असल्याचा शेरा लिहून वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष शिंगणे यांची कानउघाडणी केली. यानंतर ग्रामीण रुग्णालयाच्या शेजारी पाच वर्षांपासून तयार असलेल्या ट्रामा केअर सेंटरच्या इमारतीत जाऊन पाहणी केली. आवश्यक सुविधा उपलब्ध करणार असल्याचे स्पष्ट केले. ट्रामा केअर सेन्टरची डागडुजी व इतर कामे तातडीने करण्यासंदर्भात बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना निर्देश दिले. यावेळी संतोष खांडेभराड, महेश देशमुख, माजी सभापती रंगनाथ कोल्हे, राजु सिरसाट, विष्णु रामाणे नवनाथ गोमधरे, अतिश कासारे, इस्माईल बागवान, हनिफ शाह, अभिनय आंधळे, अरविंद खांडेभराड हजर होते. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाDr. Rajendra Shingeडॉ. राजेंद्र शिंगणे