शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

‘वॉटर कप’ स्पर्धेसाठी ‘जीएसटी’ अधिकार्‍यांनी हाती घेतली कुदळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 1:01 AM

धामणगाव बढे: जीएसटीच्या माध्यमातून व्यापार्‍यांसह सर्वसामान्यांमध्ये धडकी भरविणार्‍या अधिकार्‍यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीचे औचित्य साधून मोताळा तालुक्यातील सिंदखेड येथे वॉटर कप स्पर्धेसाठी श्रमदान केले. ऐरवी टॅक्सची फाइल घेऊन वावरणार्‍या या अधिकारी वर्गाने  थेट हातात कुदळ घेऊन श्रमदान केले.

ठळक मुद्देसिंदखेडमध्ये परिवारासह केले श्रमदान अनोख्या पद्धतीने साजरी केली आंबेडकर जयंती

नवीन मोदे। लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव बढे: जीएसटीच्या माध्यमातून व्यापार्‍यांसह सर्वसामान्यांमध्ये धडकी भरविणार्‍या अधिकार्‍यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीचे औचित्य साधून मोताळा तालुक्यातील सिंदखेड येथे वॉटर कप स्पर्धेसाठी श्रमदान केले. ऐरवी टॅक्सची फाइल घेऊन वावरणार्‍या या अधिकारी वर्गाने  थेट हातात कुदळ घेऊन श्रमदान केले.खामगाव येथील तरुणाई फाऊंडेशनची चमूही १४ एप्रिल रोजी सिंदखेड येथे श्रमदान करण्यासाठी सकाळी सिंदखेड येथे पोहोचली. त्यांच्या सोबत जीएसटीचे अधिकारीही होते. दरम्यान, सिंदखेड हे मोताळा तालुक्यातील गाव वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेले आहे. त्यात मोठे अधिकारीही सहभागी होत असून,   ग्रामस्थही  श्रमदान करीत आहेत.जीएसटीचे डेप्युटी कमिशनर टी. के. पाचरणे, त्यांची पत्नी साधना आणि मुलेही तळपत्या उन्हात सिंदखेड येथे या श्रमदान सहभागी झाले. त्यांच्या सोबत महिला अधिकारी कुम्बरे, तरुणाई फाऊंडेशनचे अध्यक्ष नारायण विठोरे, राजेंद्र कोल्हे, उमाकांत कांडेकर, गोपाल पवार, अमोल तायडे सहभागी झाले होते. श्रमदानस्थळी पाण्याचे महत्त्व विशद करणारी पाण्याच्या थेंबाची मोठी रांगोळी पाणी फाऊंडेशनच्या वतीने १ एकर जागेमध्ये राजू कोल्हे यांनी काढली. श्रमदानस्थळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गोरोबा काका यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. -

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाGSTजीएसटी