शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

राजे लखोजीराव जाधव यांना अभिवादन; जिजाऊ जन्मस्थळावरुन शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 14:57 IST

सिंदखेड राजा: येथील मॉ साहेब जिजाऊंचे वडील राजे लखुजीराव जाधव यांच्या ३९० व्या स्मृती दिनानिमीत्त २५ जुलै रोजी शोभायात्रा व समाधी पुजनाचे आयोजन करण्यात आले होते

सिंदखेड राजा: येथील मॉ साहेब जिजाऊंचे वडील राजे लखुजीराव जाधव यांच्या ३९० व्या स्मृती दिनानिमीत्त २५ जुलै रोजी शोभायात्रा व समाधी पुजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी राजे लखोजीराव जाधव यांना अभिवादन केले.राजे लखुजीराव यांच्या स्मृती दिनानिमित्त प्रथमता जिजाऊ मॉ साहेबांना अभिवादन करुन जिजाऊ जन्मस्थळावरुन शिवबा व मावळे या वेशभुषा तसेच ढोल ताशाच्या गजरात समाधीस्थळापर्यंत शोभा यात्रा काढण्यात आली. सर्व मान्यवरांनी समाधीचे दर्शन घेवुन अभिवादन केले. यावेळी शिवाजी राजे जाधव म्हणाले की, राजे लखुजीराव जाधव यांची समाधी ही हिंदु राजाची सर्वात मोठी समाधी आहे. परंतु या स्थळाकडे पुरातत्व विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. समाधीचे चिरे ढासाळण्याच्या स्थितीत असून त्यावर वेरुळ-अजिंठा धर्तीवर रासायनीक प्रक्रीया करण्याची आहे. राजे लखुजीराव जाधव यांनी सिंदखेड राजा स्थीत मोती तलाव बांधला व सिंचनाची मोठी व्यवस्था केलेली आहे. आजही तो तलाव स्थापत्य कलेचा उत्कृष्ठ नमुना असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. या कार्यक्रमासाठी राजे लखुजीराव जाधव शाळेचे विद्यार्थी तसेच राजीव गांधी हायस्कुलचे विद्यार्थी हजर होते. यावेळी राजे लखुजीराव जाधव यांचे वशंज तसेच माजी मंत्री राजेश टोपे, डॉ. राजेंद्र शिंगणे, अ‍ॅड. नाझेर काझी, शिवजीराव जाधव, राजेजाधव परीवार, संभाजी ब्रीगेड, जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसह छगनराव मेहेत्रे, जगन ठाकरे, सतीश काळे, राजेंद्र अंभोरे, वैभव मिनासे, दिनकर बापु देशमुख, शिवाजी गव्हाड, संगीतराव भोगळ, नागरिकांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)

टॅग्स :Sindkhed Rajaसिंदखेड राजाsindhaked raja rajwadaसिंदखेडराजा राजवाडाbuldhanaबुलडाणा