शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतिदिनी महापुरुषांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : सन १९४२ मध्ये भारतीयांना ‘करा वा मरा’ असा संदेश, तर ब्रिटिश सरकारला ‘चले जाव’चा इशारा महात्मा गांधींनी दिला. त्यातून सुरू झालेल्या क्रांतीस ७५ वर्ष पूर्ण झाले. त्या आंदोलनाचा स्मृतिदिन म्हणून बुधवारला चिखली तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने स्वातंत्र सैनिक स्मारकास व महापुरुषांना वंदन करून साजरा करण्यात आला. 

ठळक मुद्देचिखली तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने स्वातंत्र सैनिक स्मारकास व महापुरुषांना वंदनशहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांची साफसफाई करून अभिवादन करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : सन १९४२ मध्ये भारतीयांना ‘करा वा मरा’ असा संदेश, तर ब्रिटिश सरकारला ‘चले जाव’चा इशारा महात्मा गांधींनी दिला. त्यातून सुरू झालेल्या क्रांतीस ७५ वर्ष पूर्ण झाले. त्या आंदोलनाचा स्मृतिदिन म्हणून बुधवारला चिखली तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने स्वातंत्र सैनिक स्मारकास व महापुरुषांना वंदन करून साजरा करण्यात आला. प्रारंभी नगर परिषदेतील स्वातंत्र सैनिकांच्या स्मारकास  अभिवादन करण्यात आले. यानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची साफसफाई करून हार अर्पण करण्यात आले. तसेच शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची साफसफाई करून अभिवादन करण्यात आले. अशोक वाटिकेत राष्ट्रगीताने सांगता झाली. कार्यक्रमाला माजी आमदार बाबुराव पाटील, जनुभाऊ बोंद्रे, तालुकाध्यक्ष विष्णू पाटील कुळसुंदर, शहराध्यक्ष अतहरोद्दीन काझी, माजी नगराध्यक्ष प्रकाश बोंद्रे, बाजार समितीचे सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी, उपसभापती ज्ञानेश्‍वर सुरूशे, नगरसेवक दीपक खरात, अ.राउफ, राजू रज्जाक, विजय गाडेकर, दीपक थोरात, सचिन बोंद्रे, गौरव देशमुख, अश्‍विन जाधव, हाजी हानिफ, प्रशांत देशमुख, तुषार भावसार, बिदुसिंग इंगळे, किशोर कदम, प्रमोद पाटील, मोहन खंडेलवाल, गयाज बागवान, राजू ठेंग, मकरंद भटकर यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती..

क्रांतिदिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादनबुलडाणा : भारतीय जनता पार्टी मोताळा तालुक्याच्यावतीने क्रांतिदिनी ९ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यासाठी बलिदान देणार्‍या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष मनोहर नारखेडे, नामदेवराव धोटे, निना धनोकार, नंदु किनगे संचालक सूतगिरणी, माजी सैनिक देवीदास वानखेडे, शिवशंकर राऊत, डॉ.दिवाकर शिंदे, विनोद मापारी, साहेबराव शिंबरे, अनिल गोंड, गोपाळ गोंड, o्रीराम ठाकरे, अमोल वाढे, लक्ष्मण बुडूकले, दत्ता धनोकार इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.