शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:25 IST

बुलडाणा : भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व.अटल वाजपेयी यांना जयंती दिनानिमित्त भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा मा. आमदार ...

बुलडाणा : भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व.अटल वाजपेयी यांना जयंती दिनानिमित्त भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा मा. आमदार विजयराज शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालय "शिवालय" येथे अभिवादन करण्यात आले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (दि.२५) पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा १८ हजार कोटी रुपयांचा निधी नऊ हजार काेटी शेतकऱ्यांच्या खात्यात एका वेळी बटण दाबून ट्रान्सफर केला. तसेच शेतकऱ्यांशी नवीन पारित केलेल्या केंद्र शासनाच्या कृषी विधेयकाबाबत लाइव्ह संवाद साधला. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण शुक्रवारी ‘शिवालयात’ दाखविण्यात आले होते.

मा.आमदार विजयराज शिंदे यांच्या हस्ते स्व.अटलजींच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन केले. यावेळी उपस्थित भाजप पदाधिकारी किसान मोर्च्याचे प्रदेश सचिव मा. दीपक वारे, जिल्हा उपाध्यक्ष पुरषोत्तम लखोटिया, प्रभाकर वारे, ॲड. दि. दा. पाटील, शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, ज्ञानेश्वर राजगूरे, दत्ता पाटील, नगरसेवक मंदार बाहेकर, वैभव इंगळे, स्मिता चेकेटकर, अल्काताई पाठक, नंदिनी साळवे, भाजयुमो शहराध्यक्ष विनायक भाग्यवंत, ॲड. दशरथसिंग राजपूत, गोपालसिंग राजपूत, दिलीप तोटे, प्रदीप तोटे, राजेंद्र पवार, किरण नाइक, सोनू बाहेकर, मोहम्मद सोफियान, राशिद शेख, गोडबोले काकाजी, विजय जायभाये आदी पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.