शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
4
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
5
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
6
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
7
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
8
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
9
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
10
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
11
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
12
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
13
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
14
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
15
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
16
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
17
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
18
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
19
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
20
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवक प्रशिक्षक केंद्राची इमारत जिल्हा कारागृहाकरीता अधिग्रहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 17:15 IST

ग्रामसेवक प्रशिक्षक केंद्राची इमारत जिल्हा कारागृहाकरीता तात्पुरते अधिग्रहीत करण्यात आली आहे.

बुलडाणा : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा कारागृहात नवीन बंद्याचा प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यासाठी येथील ग्रामसेवक प्रशिक्षक केंद्राची इमारत जिल्हा कारागृहाकरीता तात्पुरते अधिग्रहीत करण्यात आली आहे. कोरोनामुळे ग्रामसेवकांच्या प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी आता कैद्यांचे बस्तान राहणार आहे.  बुलडाणा जिल्हा कारागृह अधिक्षक यांच्या पत्रानुसार बुलडाणा कारागृहात दररोज दाखल होणाºया नवीन बंद्याचा प्रवेश कोविड १९ रोगाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी आवश्यक आहे. शहरातील इतर शासकीय अथवा अशासकीय इमारतीस तात्पुरते कारागृह घोषित करणे आवश्यक आहे. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलमान्वये जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी प्रचार्य, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, बुलडाणा यांच्या अधिनस्त असलेले ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, पोलीस मुख्यालयाचे मागे, सिंहगड बिल्डींग, बुलडाणा या इमारतीस तात्पुरते कारागृहासाठी घेण्यात आले आहे. पुढील आदेशापर्यंत ही ग्रामसेवक प्रशिक्षक केंद्राची ही इमारत अधिग्रहीत केली आहे.   या इमारतीस सुरक्षेसाठी २४ तास पोलीस बंदोबस्त जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडून पुरविण्यात येणार आहे. तसेच दैनंदिन कामकाजासाठी एक तुरूंग अधिकारी व एक रक्षक, लिपीक  यांची नियुक्ती बुलडाणा जिल्हा कारागृह अधिक्षकांनी करावी, असे  निर्देश जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिले आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणा