शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपत्तीच्या मदतीला शासनाची नकारघंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 11:19 IST

प्रस्तावांवर अद्यापही निर्णय न झाल्याने नुकसानग्रस्तांचे अश्रू पुसण्यात जिल्हाधिकारी हतबल ठरत आहेत.

- सदानंद शिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : राज्यातील आपत्तीग्रस्तांना मदत देण्यासही शासनाची नकारघंटा आहे. त्यामुळे अतिवृष्टीने पिकाचे नुकसान, अपघाती मृत्यू, पुरामुळे बेघर झालेल्यांना मदत मिळण्यातही प्रचंड अडचणी निर्माण झाल्या आहेत. नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत देण्यासाठी निधीची मागणी सर्वच जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे केली आहे. मात्र, त्या प्रस्तावांवर अद्यापही निर्णय न झाल्याने नुकसानग्रस्तांचे अश्रू पुसण्यात जिल्हाधिकारी हतबल ठरत आहेत.कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव वाढल्याने शासनाने मार्च २०२० पर्यंत विकास कामांवरील निधी खर्चही थांबवला. जिल्हाधिकारी स्तरावरून दिल्या जाणाºया विविध आपत्तीतील नुकसानग्रस्तांना निधी देण्याचे अधिकार गोठवण्यात आले. विशेष म्हणजे, अत्यावश्यक प्रकरणातील मदतीसाठी जिल्हा प्रशासनाकडे निधी नसल्यास त्यासाठीचा निधी उणे प्राधिकारपत्रावर काढण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना होते. ते केवळ शेतकरी आत्महत्या प्रकरणात मदतनिधीपुरतेच मर्यादित करण्यात आले. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये देय असलेल्या विविध प्रकरणातील मदतीचे प्रस्ताव प्रलंबित आहेत.

नैसर्गिक आपत्तीमध्ये तात्पुरती मदत देण्यासाठीही शासनाकडून निधी दिला जात नाही. तेथे ठोस मदत देण्यातही शासन अपयशी ठरत आहे. किमान आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत मिळायला हवी.- आकाश फुंडकर, आमदार

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव