शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सरकारी कामात अडथळा आणणे पडले महागात!

By admin | Updated: January 31, 2017 02:53 IST

सहा महिने कारावासाची शिक्षा

मोताळा, दि. ३0- सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी रिधोरा जहाँगीर येथील दोघांना सहा महिने कारावास व तीन हजार रुपये दंड, अशी शिक्षा न्यायालयाने ३0 जानेवारी रोजी सुनावली.बोराखेडी सर्कलचे मंडळ अधिकारी दामोदर ङ्म्रीराम बोर्डे यांनी बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये सन २00८ साली लिंबाजी दलपत सुरडकर व गणेश दलपत सुरडकर दोघे रा. रिधोरा जहाँगीर यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली होती. या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध कलम ३५३, ५0४, ५0६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला होता. सोमवारी दंडे न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग कोर्ट मोताळा यांनी सदर गुन्हय़ाचा निकाल दिला आहे. दोन्ही आरोपींना सहा महिने कारावास व तीन हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकारी पक्षातर्फे अँड. बकाल यांनी काम पाहिले. गुन्हय़ाचा तपास मोरे यांनी केला.