शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

 सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालविली आहे - आकाश फुंडकर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 15:37 IST

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठवित नुकसानाचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी आमदार आकाश कुंडकर यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : बुलडाणा जिल्हयातील शेतकºयांच्या विविध प्रश्नांबाबत आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी ३ मार्चरोजी अर्थ संकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपिट झाली, त्यात शेकडो हेक्टरवर हरभरा, गहु, कांदयाचे नुकसान झाले. शासनाकडून कोणत्याही प्रकारचे पंचनामे करण्याचे आदेश अद्याप देण्यात आले नाही. याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठवित नुकसानाचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी आमदार आकाश कुंडकर यांनी केली. विधानसभेत २९३ च्या प्रस्तावावेळी बोलतांना ते म्हणाले की, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला हा प्रस्ताव शेतकºयांचे वास्तव मांडणारा आहे. या प्रस्तावात त्यांनी कोण्या पक्षावर आरोप केले नव्हते आणि आपण जर पाहिले तर मागच्या पाच-सहा महिन्यांमध्ये नैसगिक आपत्तीमुळे शेतकन्यांचे नुकसान होत आहे. यातून शेतकºयांची सुटका करणे आवश्यक असून शेतकन्यांना काय पायाभूत गरजा पुरवता येतील याचा विचार करण्याची गरज आहे. आमच्या सरकारने अवकाळी पाऊस किंवा इतर आपात परिस्थितीत तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते व शेतकन्यांना योग्य मदत देऊन आधार दिला होता. परंतु हे बिघाडी सरकार मागील सरकारवर आरोप करण्यात धन्यता मानत आहे. सातबारा कोरा, सरसकट कर्जमाफी अशा शेतकन्यांना दिलेल्या आश्वासनांबद्दल काय उपाययोजना केल्या याबाबत काहीही बोलले जात नाही. शेतकºयांच्या कापसाची जी अवस्था आहे तिच तुरीचीही अवस्था आहे आणि जर अशीच परिस्थिती कायम राहिल्यास शेतकरी कधीच चांगल्या अवस्थेत येणार नाही. शासन शेतकºयांना जी मदत देते ती मदत बँकांचे अधिकारी कर्ज खात्यामध्ये जमा करतात, शेतकन्यांच्या हातात एक रुपयाने सुद्धा मिळत नाही. त्यामुळे शेतकन्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभेराहायचे असेल तरखंबीर निर्णय घ्यावे लागणार आहेत. बºयाच ठिकाणी विद्यत ट्रान्सफॉर्मर उपलब्ध नाहीत तर काही ठिकाणी आॅइल अभावी ट्रान्सफार्मर बंद आहेत. ही समस्या कायमची निकाली काढायची असल्यास प्रत्येक जिल्ह्यासाठी ट्रांसफार्मर बँक असायला अशी आग्रही मागणीही केली.

टॅग्स :khamgaonखामगाव