शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

तळागळातील माणसाला मदतीचा हात द्या, गावाच्या विकासाकरीता एकत्र या - तहसिलदार सुरेश बगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 13:47 IST

 बुलडाणा :स्वत: पुरते न जगता इतरांसाठी जगा, समाजातील तळागळातील माणसाला मदतीचा हात द्या, गावाच्या विकासाकरीता एकत्र या, असे आवाहन तहसिलदार सुरेश बगळे यांनी जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी केले.

ठळक मुद्दे‘देशभक्ती और राष्ट्र निर्माण’ या विषयावर जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेचे सोमवारला शिवाजी विद्यालय सभागृह बुलडाणा येथे उद्घाटन.

बुलडाणा : थोर परंपरा, संस्कृती असलेल्या या मातृभूमीत आपला जन्म झाला आहे. ज्या समाजात आपण वावरतो त्या समाजाचेही काही देणे आहे.  स्वत: पुरते न जगता इतरांसाठी जगा, समाजातील तळागळातील माणसाला मदतीचा हात द्या, गावाच्या विकासाकरीता एकत्र या, असे आवाहन तहसिलदार सुरेश बगळे यांनी जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी केले.भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालया अंतर्गत असलेल्या नेहरु युवा केंद्र बुलडाणा व्दारा ‘देशभक्ती और राष्ट्र निर्माण’ या विषयावर जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेचे सोमवारला शिवाजी विद्यालय सभागृह बुलडाणा येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य प्रा. दिलीप पराते, प्रमुख अतिथी म्हणून डॉ.विकास बाहेकर, प्रा.हरिश साखरे, प्रा.डॉ.अविनाश गेडाम, पटवारी गणेश देशमुख तर स्पधेर्चे परिक्षक एच.एन.पठाण्, प्रा.डॉ. गजानन वानखेडे, प्रा.डॉ.शिवाजी देशमुख हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी  डॉ.विकास बाहेकर, प्राचार्य  दिलीप पराते यांनी मनोगत व्यक्त. सर्व प्रथम मान्यवरांच्या  हस्ते या स्पर्धेचे  प्रथम पारितोषीक अभिजीत  खोडके वडनेर भोलजी ता.नांदूरा, व्दीतीय माधुरी गवळी नांद्राकोळी, ता.बुलडाणा  तर तृतीय पारितोषीक कल्पना  जाधव, दहिद बु. यांनी पटकविले. बक्षीस वितरण मान्यवरांच्या  हस्ते प्रमाणपत्र देवून  गौरविण्यात आले. सर्वप्रथम स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व व्दिप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेहरु युवा केंद्राचे अजयसिंग राजपूत यांनी केले. तर संचलन दिलीप महाले यांनी केले. आभार प्रा.हरिश साखरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनंजय चाफेकर, भागवत निकम, सतिश नारळकर, अविनाश मोरे, गणेश चव्हाण व श्री शिवाजी विद्यालयाचे कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :buldhanaबुलडाणा