शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

शेतकऱ्यांना न्याय द्या : उमाळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:33 IST

मेहकर : कृषिप्रधान देश असलेल्या भारतातील शेतकऱ्याला जगविण्यासाठी त्याला न्याय द्यावा, असे प्रतिपादन काँग्रेस नेते श्याम उमाळकर यांनी येथे ...

मेहकर : कृषिप्रधान देश असलेल्या भारतातील शेतकऱ्याला जगविण्यासाठी त्याला न्याय द्यावा, असे प्रतिपादन काँग्रेस नेते श्याम उमाळकर यांनी येथे केले.

७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मेहकर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने शहराध्यक्ष कलीम खान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तत्पूर्वी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून प्रजासत्ताक दिनानिमित्त श्याम उमाळकर यांच्या नेतृत्वात सत्यजित अर्बनपासून स्वातंत्र्य मैदानापर्यंत रॅली काढण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष विलासराव चनखोरे यांनी केले. अ‍ॅड. अनंतराव वानखेडे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी भीमशक्तीचे राज्य सरचिटणीस भाई कैलास सुखधाने, काँग्रेस नेते तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुदेश लोढे, ज्येष्ठ काँग्रेस नेते दिगंबरराव मवाळ, माळी सेवा समितीचे भूषण भैया देशमुख, प्रा. विनोद पऱ्हाड, माजी नगरसेवक संजय म्हस्के, माजी नगरसेवक रवी सावजी, घनश्याम जोशी, अशोकराव इनकर, दर्शन चोपडा, गिरीश राजे उमाळकर, सुरेशभाऊ मुंदडा, बाळासाहेब सावजी, श्रीराम निकम, प्रफुल्ल पाराशर, डॉक्टर सुजित महाजन, ‘एनएसयुआय’चे प्रदेश सचिव वसीम कुरेशी, जिल्हा महिला काँग्रेस उपाध्यक्षा मंगलाताई राजगुरू, शहर महिला काँग्रेस अध्यक्षा आरतीताई दीक्षित, रफिकभाई कुरेशी, युवा नेते दिलीप बोरे, वैभव उमाळकर, अ‍ॅड. गोपाल पाखरे, अ‍ॅड. सी. वाय. जाधव, अ‍ॅड. नितीन जाधव, अ‍ॅड. जनार्दन गवई, शेखर जोशी, किशोर दादा गवई, नारायण पचेरवाल, प्रा. संजय वानखेडे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष अक्षय इनकर, आशिष बापू देशमुख, रियाज कुरेशी, छोटू गवली, सोशल मीडिया शहराध्यक्ष आशुतोष तेलंग, जमील अहमद, सुखदेव ढाकरके, सार्थक दीक्षित, नारायण इंगळे, रहिम गवली, मुनाफ खान, किशोर मरकड, उमाकांत जोशी, धमार्जी बनचरे, समाधान देबाजे, शरद गिरी, शाहू गवली, सादिक बागवान यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (फोटो)