शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

दापोली  क्रीडा महोत्सवात खेळणार हिवरा आश्रमच्या मुली                                                    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 15:07 IST

हिवरा आश्रम : क्रीडा महोत्सवात सहभागी होण्यासाठी डॉ.पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोल्याच्या मुलींच्या व्हॉलीबॉल संघात येथील विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थीनींची निवड करण्यात आली आहे.  

ठळक मुद्देदापोली येथे २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबरला होणार क्रीडा महोत्सवात

हिवरा आश्रम : डॉ.बाळासाहेब सांवत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे २७ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या क्रीडा महोत्सवात सहभागी होण्यासाठी डॉ.पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोल्याच्या मुलींच्या व्हॉलीबॉल संघात येथील विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थीनींची निवड करण्यात आली आहे.  डॉ.बाळासाहेब सांवत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबरला होवू घातलेल्या क्रीडा महोत्सवात अकोला कृषी विद्यापिठाचा मुलींचा संघ सहभागी होणार आहे.  हिवरा आश्रम येथे नुकत्याच झालेल्या आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारी चतृर्थ वर्षाची स्वाती किसन शिंगणे व व्दितीय वर्षाची दिपाली मनोहर गिºहे या दोन विद्यार्थीनींची या संघात  निवड करण्यात आली. या निवडीबद्दल विवेकानंद आश्रम, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कालवे, जिमखाना प्रमुख शिवशंकर काकडे व सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर, कर्मचाºयांनी त्यांचे कौतूक केले.

टॅग्स :buldhana jilha krida sankulबुलढाणा जिल्हा क्रीडा संकूल