शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

एका क्लिकवर मिळते करासह विविध विषयांची माहिती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 11:45 IST

अजिसपूर ग्रामपंचायने एक मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : अनेक ग्रामस्थांना आपण कराचा भरणा केला किंवा नाही, तसेच किती कर आहे, याविषयी माहिती नसते.अजिसपूर गावातील ग्रामस्थांना मात्र,एका क्लिकवर करासह विविध विषयाची माहिती मिळत आहे. ग्रामपंचायतने तयार केलेल्या मोबाईल अ‍ॅपवर सर्वच सुविधा देण्यात आली आहे.डिजीटल व्यवहार करण्यासाठी शासन प्रोत्साहन देत आहे. अजिसपूर ग्रामपंचायने एक मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपमध्ये गावाविषयी, पदाधिकारी, प्रतिनिधी, कृषी विज्ञान, बाजारभाव ई दवंडी, बातम्या, विकासकामे, मार्केट, आरोग्य, शिक्षण, नोकरीविषयक, महत्त्वाचे संपर्क, उद्योग, सेवा व योजना ग्रामपंचायत प्रशासन, विषय समित्या आदींविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. गावाची परिपूर्ण माहिती या अ‍ॅपवर देण्यात आली आहे. तसेच पदाधिकाऱ्यांमध्ये गावाचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांचे मोबाईल क्रमांकासह माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.कृषी विषयी सह्याद्री वाहीनीवर शेतकऱ्यांसाठी झालेले मार्गदर्शक कार्यक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये शेतमालाचे काय भाव आहेत हे पाहण्याची सुविधा या अ‍ॅपवर आहे. तसेच गावात दिली जाणारी दवंडीही अ‍ॅपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुशिक्षीत बेरोजगारांसाठी नोकरीविषयक माहिती, तसेच गावातील आरोग्य कर्मचारी, शिक्षण विभागातील कर्मचरी यांची माहिती देण्यात आली आहे. हे अ‍ॅप तयार करण्यासाठी माजी सरपंच बाळाभाऊ जगताप, माजी उपसरपंच शितल सिरसाट, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक व्ही.आर. पंडीत यांनी परिश्रम घेतले.

व्यवसायाची संधीगावातील शेतकºयांसह व्यवसाय करणाºयांना या अ‍ॅपच्या माध्यमातून दालन उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेतकरी आपल्याकडे असलेल्या शेतमालाची माहिती अ‍ॅपवर देऊ शकतात. तसेच ज्यांना खरेदी करायचे आहे त्यांनाही हे अ‍ॅप उपयोगी पडेल असे ग्राविकास अधिकारी व्ही.आर.पंडीत यांनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाgram panchayatग्राम पंचायत