शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
4
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
5
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
6
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
7
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
8
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
9
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
10
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
11
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
13
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
14
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
15
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
16
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
17
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
18
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
19
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
20
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली

आमसभेत महिला सदस्याऐवजी त्यांच्या पतीनींच विचारले प्रश्न !

By admin | Updated: March 27, 2017 21:45 IST

पंचायत समितीच्या आमसभेत महिला सदस्याऐवजी त्यांच्या पतीनींच प्रश्न उपस्थित केल्यामुळे गोंधळ उडाला.

देऊळगावराजा, दि. २७- पंचायत समितीच्या आमसभेत महिला सदस्याऐवजी त्यांच्या पतीनींच प्रश्न उपस्थित केल्यामुळे गोंधळ उडाला. सोमवारी ही आमसभा पार पडली. पंचायत समितीच्या प्रांगणात झालेल्या आमसभेच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर होते. सभेमध्ये सदस्यांनी विचारलेल्या गंभीर प्रश्नांवर अधिकार्‍यांनी थातूरमातूर उत्तरे दिली. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सिंचन विहिरी, विविध योजनेतील अनुदान, शासनाचे घरकुल योजना, शेती विषयक अवजार, बी - बियाणे, शेत रस्ते अशा सोयीसुविधा पंचायत समितीमार्फत ग्रामीण भागात राबविल्या जातात. यासंदर्भात विविध सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. या सभेला नवनिर्वाचीत महिला सदस्यांसह त्यांचे पतीही उपस्थित होते. यावेळी काही महिला सदस्यांच्या पतींनीच प्रश्न विचारल्याने आमसभेत चांगलाच गोंधळ उडाला. - आमदारांनी घेतली हजेरी !सभा सुरु होण्यापूर्वी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी विभागनिहाय अधिकार्‍यांची चांगलीच हजेरी घेतली. तक्रारी असलेल्या अधिकार्‍यांनाही त्यांनी चांगलेच फैलावर घेतले. आमसभेतील प्रश्नांना उत्तरे देताना अधिकार्‍यांच्या नाकी नऊ आले होते.