शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

गौतम बुद्धांच्या अस्थिकलशाचे भीमसैनिकांनी घेतले दर्शन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:42 IST

बुलडाणा :  तथागत गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थिकलशाची ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाणदिनी शहरातून हजारो भीमसैनिकांनी एकत्र येऊन  मिरवणूक काढली. 

ठळक मुद्देमहापरिनिर्वाणदिनी डॉ. बाबासाहेबांना बुलडाण्यात अभिवादन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  तथागत गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थिकलशाची ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाणदिनी शहरातून हजारो भीमसैनिकांनी एकत्र येऊन  मिरवणूक काढली.  गांधी भवन येथून शहरातील मुख्य मार्गाने बुद्धम् शरणम् गच्छामीचा गजर करीत स्थानिक भीमनगर बुद्धविहार येथे दिवसभर धम्म बांबवांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता अस्थिकलश मिरवणुकीला बौद्ध भिक्कू, बौद्धाचार्य, भदंत महाथेरो यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.  या अस्थिकलश मिरवणुकीत भदंत कारूणीको महाथेरो (संकल्प बुद्ध विहार नागपूर) तसेच समतेचे निळे वादळ संघटनेचे भाई अशांत वानखेडे, राष्ट्रवादीचे संतोष रायपुरे,  माजी नगरसेवक दादाराव गायकवाड, लताबाई पैठणकर, अशोक इंगळे, वा. का. दाभाडे, तायडे, बोर्डे, गवई, खरात, शिरसाट, साबळे, साळवे, मोरे, राऊत, वानखेडे, वाकोडे, सुरडकर, काळे, हिवाळे, जाधव यांसह हजारो भीमसैनिक सहभागी झाले होते. बुलडाणा अर्बनसमोर डॉ. सुकेश झंवर व संचालकांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले.  मलकापूर रोडवरील धम्मगिरी बौद्ध विहार येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येऊन धम्म वंदना घेण्यात आली. पंचक्रोशीतील शेकडो धम्मसेवकांनी बौद्ध मूर्तीचे दर्शन घेतले.