शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
4
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
5
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
6
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
7
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
8
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
9
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
10
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
11
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
12
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
13
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
14
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
15
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
16
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
17
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
18
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
19
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
20
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल

संघ भावना निर्माण होण्यासाठी खेळ महत्त्वाचे

By admin | Updated: December 25, 2014 01:46 IST

बुलडाणा जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धांचा प्रारंभ : आयुक्त राजुरकर यांची उपस्थिती.

बुलडाणा : मानसिक ताणतणाव कमी करण्यासोबतच शारीरिक व मानसिक स्वास्थ्य तसेच आत्मविश्‍वास वृद्धींगत करण्यासोबतच दैनंदिन कामकाज करताना एकोपा व एकसंघ भावना निर्माण होण्यास खेळांमधून मदत होते, त्याचा लाभ घेऊन विभागीय स्तरावर होणार्‍या स्पर्धेमध्ये बुलडाणा जिल्हा अव्वल राहील, यासाठी सर्व खेळाडुंनी प्रयत्न करण्याची गरज अमरावतीचे विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजुरकर यांनी व्यक्त केली. आज जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल मैदानावर जिल्हा परिषदेच्या वतीने तीन दिवसीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष अलका खंडारे उपस्थित होत्या, तसेच बुलडाणा नगराध्यक्ष तुकाराम अंभोरे पाटील, उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर पाटील, जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, अपर जिल्हाधिकारी चिंतामणी जोशी, मुख्य लेखा वित्त अधिकारी प्रल्हाद ताठे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत हजारे, अनूप शेंगुलवार, सभापती गणेश बस्सी, अनिल इंगळे, शरदचंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुरेश तोमर, सभापती वाघमारे, चित्रांगण खंडारे, माजी सभापती सुरेश वनारे, माजी अध्यक्ष भास्करराव ठाकरे, कृषी सभापती सुलोचना पाटील, सभापती अंकुशराव वाघ उपस्थित होते.