शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेने हरणाचा मृत्यू

By admin | Updated: March 19, 2016 00:32 IST

देऊळगावराजा येथील घटना.

देऊळगावराजा (जि. बुलडाणा): शहरापासून ४ किमी अंतरावर अज्ञात वाहनाच्या धडकेने एका हरणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १६ मार्च रोजी रात्री घडली. या घटनेकडे वन विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले.जिल्ह्यात यावर्षी अत्यंत कमी पावसाने जंगलातील पाण्याचा साठा संपला असून, असंख्य जनावरे रात्री-बे रात्री पाण्याकडे धाव घेतात. त्यामुळे अनेकदा पाणी शोधण्यासाठी जनावरे मुख्य रस्त्यावर येतात. त्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागतो. अशीच घटना १६ मार्च रोजी मध्यरात्री देऊळगावराजा ते सिंदखेडराजा रस्त्यावर एका हरणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला, असे प्राणी रस्त्यावर येतात आणि अज्ञात वाहनाचा शिकार होतात. या घटनेची माहिती स्थानिक वन विभागालाच नाही, वन विभागाच्या भोंगळ कारभारामुळे अश्या घटना घडत असतात. तरीही त्याची दखल कोणीच घेत नाही. मृत अवस्थेत पडलेले हरण नंतर गेले कुठे, याची माहिती कोणालाच नाही. याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.