शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशिवाय सर्व विभागांना निधीची चणचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 12:39 IST

Buldhana ZP News विविध विभागासमोर योजनांची अंमलबजावणी करताना अडचणी निर्माण झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना संसर्गामुळे वार्षिक योजनेला कात्री लागल्याने ३३ टक्के निधीतून ५० टक्के निधी आरोग्यवर खर्च करण्यात आला. त्यामुळे जिल्हा परिषदेतंर्गतच्या विविध विभागासमोर योजनांची अंमलबजावणी करताना अडचणी निर्माण झाल्या आहेत.सिंचन विभागाला निधीच उपलब्ध न झाल्याने चालू आर्थिक वर्षातील कामाचे नियोजनच होवू शकले नाही तर बांधकाम विभागाला ग्रामीण रस्त्यांसाठी पाच कोटींची गरज आहे. वार्षिक योजनेतंर्गतच आरोग्य विभागासाठी कोरोना संदर्भाने १६ कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. एसडीआरएफअंतर्गतही चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यातील काही निधी जि. प. आरोग्य आणि जिल्हा शल्यचिकित्सक कार्यलयास देण्यात आला.

एसडीआरएफकडून ४ कोटी १७ लाखांचा निधी मिळाला  राज्य आपत्ती निवारण विभागाकडून बुलडाणा जिल्ह्याला आतापर्यंत चार कोटी १७ लाख १६ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. प्रामुख्याने तो कोरोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी खर्च झाला आहे. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग तथा जिल्हा शल्यचिकित्सक कायार्लयास तो उपलब्ध करण्यात आलेला असल्याचे सुत्रांनी यासंदर्भात बोलताना स्पष्ट केले. केंद्राकडून अनुषंगीक निधी मिळाला नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाBuldhana ZPबुलढाणा जिल्हा परिषद